त्या “कॉल”वर आमदार राजेश पवारांनी दिले हे स्पष्टीकरण …
माझ्या सर्व बांधवाना नमस्कार, काल पासून माझ्या विषयी चा एक फोन कॉल रेकॉर्ड करून समाजमाध्यमाद्वारे फिरवला जात आहे… गेले ४ महिने कोरोना मुळे संपूर्ण समाजजीवन अस्तव्यस्त झाले आहे . विधानसभा निवडणुकीनंतर आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मी जोमाने कामाला सुरवात केली आणि याच काळातच कोरोना या जागतिक संसर्गजन्य रोगांच भारतभर संक्रमण सुरु झाल. या काळात मतदारसंघात […]