मुखेड येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय जळून खाक कक्षातील म्हत्त्वाचे दस्तावेज जळाले

मुखेड : पवन जगडमवार मुखेड शहरातील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कक्षाला दिनांक १२ मार्च रोजी पहाटे ४:३० वाजता अचानक आग लागण्याने कार्यालयातील साहित्य व कपाटातील दस्तावेज जळून खाक झाले असून यामुळे एक लाख रुपये नुकसान झाले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. रमेश गवाले यांनी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या चौकशी अर्जात नमूद केले आहे. अारोग्य अधिकारी […]

Continue Reading

अवकाळी पावसाने शाळेवरील छत उडाले तर पिकांचेही मोठे नुकसान शेतकऱ्यांना मदत करण्याची रयत क्रांतीचे कलंबरकर यांची मागणी 

मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड       तालुक्यात अचानक आलेल्या वादळ व अवकाळी पावसामुळे रब्बी,हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन घरावरील व शाळेवरील छत उडाले आहे .        अचानक आलेल्या पावसामुळे घरावरील,शाळेवरील छत वादळात उडून गेली तर या अवकाळी पाऊस व वादळाचा मोठा फटका शेतकऱ्यांना व  शाळेतील विद्यार्थ्यांना सुद्धा  बसला आहे.   […]

Continue Reading

महिला दिनानिमित्त मुक्रमाबाद पोलिस स्टेशन तर्फे महिलांचा सन्मान

मुखेड / पवन जगडमवार मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील पोलिस स्टेशनच्या वतीने दि 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा गौरव करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन मुक्रमाबाद पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष स.पो.नी.कमलाकर गड्डीमे यांनी महिला गौरव सन्मान हा कार्यक्रम आयोजित केला होता .या महिला सन्मान सोहळ्यात तालुक्यातील व परिसरातील आणि पोलिस स्टेशन हद्दीतील दोनशेहुन अधिक […]

Continue Reading

 मुखेड तहसील कर्मचारी यशोदा येळगे यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरव 

मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड               जागतिक महिला दिनानिमित्त  उत्कृष्ट कर्मचारी म्हणून  मुखेड तहसील कार्यालयातील  कर्मचारी यशोदा येळगे यांचा गौरव जिल्हाधिकारी बिपीन इटनकर यांनी  सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून नांदेड  येथे दि 08 मार्च रोजी करण्यात आला .   Post Views: 73

Continue Reading

महिलांच्या सबलीकरणासाठी राज्य शासन सदैव प्रयत्नशील – पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड, : वैजनाथ स्वामी महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, सबलीकरण, गोर-गरिब, ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या दैनंदिन अडचणी सोडविण्याचा शासन प्रयत्न करीत आहे. या माध्यमातून महिलांना मदत मिळत असून महिलांच्या सबलीकरणासाठी राज्य शासन सदैव प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे. जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा […]

Continue Reading

महिलांनी आरोग्य सांभाळून नोकरी करा – जिल्हाधिकारी डॉ. विपीन 

नांदेड, : वैजनाथ स्वामी   जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रागंणात “महिला दिन” च्या ध्वजाचे ध्वजारोहण उपजिल्हाधिकारी श्रीमती संतोषी देवकुळे यांच्या हस्ते करण्यांत आले. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी सर्व महिलांना महिला दिनाची शपथ वचनबध्द करवून घेतली. त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) च्या अमोल सरोदो व इतर […]

Continue Reading

महिला दिन उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात साजरा

 नांदेड : वैजनाथ स्वामी – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड येथे जागतिक महिला दिन आज साजरा करण्यात आला. या कार्यालयामार्फत सुशिक्षित बेरोजगार महिलांसाठी ग्रंथालय योजनेतंर्गत मोफत पुस्तके, वर्तमानपत्रे उपलब्ध असुन त्या संधीचा फायदा घेऊन शासकीय नोकरीस यशस्वी झालेल्या महिलांचा या कार्यालयामार्फत सन्मानचिन्ह व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच […]

Continue Reading

आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याची शासनाची भुमिका – पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड  :  वैजनाथ स्वामी आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याची शासनाची भुमिका आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे. जागतिक महिला दिनानिमित्त नांदेड शिवाजीनगर महानगरपालिका दवाखाना येथे महिला आरोग्य तपासणी शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी महापौर सौ. दिक्षा धबाले, […]

Continue Reading

सुरक्षा पेनच्या माध्यमातून महिलांना मदत ; महिला सुरक्षा आपल्या सर्वांची जबाबदारी – पालकमंत्री अशोक चव्हाण

 नांदेड   : वैजनाथ स्वामी – समाजातील वाईट प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सुरक्षा पेनच्या माध्यमातून महिलांना स्वत: बरोबर अतिरिक्त मदत मिळणार असून महिला सुरक्षा ही शासनाबरोबर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे. जागतिक महिला दिनानिमित्त नांदेड जिल्हा महिला दक्षता समिती व जिल्हा पोलिस […]

Continue Reading

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकास एक लाखांची मदत पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिला धनादेश 

नांदेड – वैजनाथ स्वामी अर्धापूर तालुक्यातील सावरगाव येथील शेतकरी ज्ञानेश्वर नारायण आबादार यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीस 1 लाख रुपयांची आर्थिक मदत पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीस अंगणवाडी सेविका म्हणून शासकीय सेवेत घेण्यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्यात यावी. त्यासोबतच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर असलेले बँकेचे कर्ज […]

Continue Reading