अत्यावश्यक सेवांच्या वाहतूकीस बंदी नाही – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड : वैजनाथ स्वामी शासनाच्याा अत्यावश्य्क सेवांच्या वाहूतकीस बंदी नाही, असे प्रतिपादन जिल्हा‍धिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. जिल्हाधिकारी यांचे निजी कक्षात ट्रान्सपोर्टर्सच्या बैठकीत आज ते बोलत होते. यावेळी ट्रान्सपोट्रर्सचे जिल्हाध्यक्ष जाहेद भाई, जिल्हा मालक असोसिएशनचे अध्यजक्ष सुखासिंग हुंडा, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अप्पहर जिल्हााधिकारी खुशालसिंह परदेशी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन विभागाचे राहूल जाधव, जिल्हाे पुरवठा […]

Continue Reading

 देशावरील कोरोनाचे संकट जाऊ दे म्हणत गुढीपाडवा साजरा 

मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड यंदाच्या गुढीपाडव्याला कोरोनाचं ग्रहण लागल्याने देशासमोरील कोरोनाचे  संकट जाऊ दे म्हणत  मुखेडात गुढीपाडवा घरीच्या घरीच साजरा करण्यात आला. हिंदू नववर्षाचं स्वागत महाराष्ट्रात गुढी उभारून करण्याची परंपरा आहे. शिवाय, साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहुर्त समजला जात असल्यानं गुढीपाडव्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. पण यंदाचा गुढीपाडवा दरवर्षीप्रमाणे साजरा करता येणार नाही याची जाणीव […]

Continue Reading

नांदेडात गोळीबार ; एकाचा मृत्यू एक गंभीर

नांदेड :प्रतिनिधी शहरातील देगलूर नाका परिसरातील  दोन युवकात  कौटूबिक जुन्या वादातून गोळीबार करण्यात आल्याची घटना दि 25 रोजी घडली यामध्ये गोळीबारात  एकाचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी आहे .जखमीस  शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा गोळीबार हा कौटुंबिक वादातून घडल्याची माहिती आहे. Post Views: 4,006

Continue Reading

कोरोनाच्या भीतीने पुण्याहून आले मुखेडमध्ये हजारो नागरिक    मुखेडमधील मराठवाड्यातून जास्त पुणे, मुंबई येथे नागरिक

प्रशाकीय  यंत्रणा सज्ज पण मनुष्यबळ कमी  ; उपजिल्हा रुग्णालयात होत आहे तपासणी मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव राज्यात सर्वाधिक  पुणे शहरात आढळल्याने मुखेडमधून कामाला गेलेले हजारो नागरिक आता परतीची वाट धरत असून खाजगी ट्रॅॅव्हल्स भरून नागरिक मुखेडकडे येतानाचे चित्र दिसत असून पुण्यासह ईतर महानगरमधून आलेल्या नागरिकांची  उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे तपासणी होत आहे. मुखेडसह अनेक तालुक्यातील नागरिक सुद्धा […]

Continue Reading

रेतीचे उत्खनन, वाहतूकीच्या तक्रार निवारणासाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन

नांदेड   :  वैजनाथ स्वामी राज्य महसुल व वन विभाग मुंबई यांचा शासन निर्णय 3 जानेवारी 2018 मधील तरतुदीनुसार वाळु, रेतीचे अवैध उत्खनन व वाहतुकीच्या तक्रारी, निनावी तक्रारीचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण कक्ष करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय येथे अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीच्या तक्रारीसंदर्भात तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात येत […]

Continue Reading

कोरोनाच्या अफवावर विश्वास ठेऊ नका-डॉ.संभाजी पाटील ….. गर्दीच्या ठिकाणी जाने टाळावे तसेच स्वच्छता बाळगण्याचे डॉक्टरांकडून आव्हान

देगलूर : विशाल पवार         सध्या संपूर्ण देशभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसने आज देशभरातील प्रत्येक नागरिकांच्या मनात भीती निर्माण केली आहे.         आज देगलूर तालुक्यात ही या कोरोनाचा व्हायरस ची खूपच अफवा पसरली होती.या अफवेचा बळी हा तडखेल येथील एक व्यक्ती झाला. दुबई येथून मायदेशी परतलेल्या एका व्यक्तीस या […]

Continue Reading

कंधार तालुक्यातील घोडज गावातील कामेश्वरच्या शौर्याचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक ; कामेश्वरने पाण्यात बुडत असलेल्या दोन शाळकरी मुलांचा जीव वाचवला होता

वैजनाथ स्वामी नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात असलेल्या घोडज गावातील, कामेश्वर जगन्नाथ वाघमारे या 14 वर्षाच्या आठवीतील धाडशी विद्यार्थ्यांने, मानार नदीच्या पाण्यात बुडत असलेल्या, दोन शाळकरी मुलांचा जीव वाचवला. कामेश्वरीने नदीत उडी घेऊन मोठ्याधाडसाने या दोघा मुलांना नदीतून बाहेर काढले. या कौतुकास्पद कार्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान भवनातील त्यांच्या दालनात धाडसी कामेश्वरचा सत्कार केला व […]

Continue Reading

भोकर नगरपरिषद निवडणूक लढवण्याच्या अनुषंगाने उद्या भारत प्रभात पार्टीची बैठक

पवन जगडमवार दि.१४ मार्च २०२० रोजी भोकर येथे भारत प्रभात पार्टीची आढावा बैठक घेण्यात येणार असून ,सदरील बैठक प्रदेश अध्यक्ष माधव मेकेवाड यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात येणार आहे.भोकर नगरपरिषद सदस्यत्वाचा निवडणुकीचा कार्यकाळ संपत आला आहे.भोकर मध्ये काँग्रेस-भाजपा ह्या दोन पक्षात प्रामुख्याने लढत आजपर्यंत होते त्यात नव्याने उडी घेणार आहे ते म्हणजे भारत प्रभात पार्टी(दिल्ली) शाखा महाराष्ट्र […]

Continue Reading

मुखेड येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय जळून खाक कक्षातील म्हत्त्वाचे दस्तावेज जळाले

मुखेड : पवन जगडमवार मुखेड शहरातील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कक्षाला दिनांक १२ मार्च रोजी पहाटे ४:३० वाजता अचानक आग लागण्याने कार्यालयातील साहित्य व कपाटातील दस्तावेज जळून खाक झाले असून यामुळे एक लाख रुपये नुकसान झाले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. रमेश गवाले यांनी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या चौकशी अर्जात नमूद केले आहे. अारोग्य अधिकारी […]

Continue Reading

अवकाळी पावसाने शाळेवरील छत उडाले तर पिकांचेही मोठे नुकसान शेतकऱ्यांना मदत करण्याची रयत क्रांतीचे कलंबरकर यांची मागणी 

मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड       तालुक्यात अचानक आलेल्या वादळ व अवकाळी पावसामुळे रब्बी,हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन घरावरील व शाळेवरील छत उडाले आहे .        अचानक आलेल्या पावसामुळे घरावरील,शाळेवरील छत वादळात उडून गेली तर या अवकाळी पाऊस व वादळाचा मोठा फटका शेतकऱ्यांना व  शाळेतील विद्यार्थ्यांना सुद्धा  बसला आहे.   […]

Continue Reading