लेंडी प्रकल्पाच्या मावेजावरुन भाजपा – कॉग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई !  मावेजा वाटपापासून गोजेगावकरांना ठेवले  दुर

मुखेड : ज्ञानेश्वर  डोईजड मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्पग्रस्त १ हजार ३१० लाभार्थ्यांना मावेजा वाटपावरुन भाजपा – कॉग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई लागल्याचे चित्र मुखेड तालुक्यात दिसत आहे. दि. ०६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री अशोकराव चव्हण व आमदार डॉ. तुषार राठोेड यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटणकर, माजी जि.प. अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्यासह इतर जनांच्या हस्ते मावेजांचे […]

Continue Reading

लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील मुक्रमाबाद येथील संपादीत १ हजार ३१० घरांच्या  मावेजाचा  प्रश्न अखेर मार्गी ; पालकमंत्री  अशोकराव  चव्हाण  यांच्या  पाठपुराव्याला यश …गेल्या ३५ वर्षापासून रेंगाळला होता प्रश्न …

पालकमंत्री  अशोकराव  चव्हाण  यांच्या  हस्ते  लाभार्थ्यांना  चेक  वाटप    मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड महाराष्ट्र – कर्नाटक व तेलंगणा सीमेवर  असलेल्या लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील मुक्रमाबाद येथील संपादीत असलेल्या १ हजार ३१० घरांच्या  मावेजाचा  प्रश्न अखेर  मार्गी लागला  असून  पालकमंत्री  अशोकराव  चव्हाण  यांच्या  हस्ते दि ०६ रोजी  जिल्हाधिकारी  कार्यालय येथे  लाभार्थ्यांना  चेक  वाटप   करण्यात  आले .       […]

Continue Reading

मुखेड शहरात आढळला कोरोना रुग्ण, धाकधुक वाढली ……… ग्रामीण भागासह शहरात कोरोना प्रसार

मुखेड : ज्ञानेश्वर  डोईजड मुखेड शहरात तगलाईन परिसरातील कोरोनाचा दि. ०६ रोजी पुरुष वय ६५ वर्ष रुग्ण आढळला असुन ग्रामीण भागासह शहरातही कोरोना प्रसार होत असल्याने पुन्हा नागरीकात धाकधुक वाढली आहे. शहरातील या रुग्णास थोडा त्रास होत असल्याने शहरातील खाजगी दवाखाण्यात तपासणी गेला असता डॉक्टरने त्या रुग्णास नांदेड येथे खाजगी दवाखाण्यात पाठविले. नांदेड येथील खाजगी दवाखाण्यात […]

Continue Reading

निसर्ग,सामाजिक,पर्यावरण,प्रदुषण निवारण मंडळाच्या मुखेड तालुका अध्यक्षपदी आल्लडवाड यांची निवड

मुखेड /  पवन जगडमवार भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष सुर्यकांत आल्लडवाड याची निसर्ग व सामाजीक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळाच्या मुखेड तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.सुर्यकांत आल्लडवाड हे विद्या विकास विद्यालय बाह्राळी ता.मुखेड येथे २१ वर्ष शिक्षक व नंतर ९ वर्ष मुख्याध्यापक पदावर सेवा केली व सप्टेबर २०१८ मध्ये सेवानिवृत्त झाले.भाजपासह […]

Continue Reading

मुक्रमाबाद येथील लेंडी प्रधान प्रकल्पांतर्गत संबंधीत घराचा मावेजा मुखेड तहसील कार्यालयात होणार वाटप

नांदेड : दि 04 :- भुसंपादन प्रस्ताlव लेंडी प्रधान प्रकल्पd (जुने गावठाण) वार्ड क्र. 1 बुडीत क्षेत्रासाठी मुखेड तालुक्यातील मौजे मुक्रमाबाद येथील संपादनातील घराचा अंतिम मावेजा संबंधीत घर मालकांना 6 ते 10 जुलै 2020 या कालवधीत मुखेड तहसी ल कार्यालय येथे वाटप करण्यातत येणार आहे. काही प्रशासकिय कारणामुळे सदर मावेजा वाटपाचे ठिकाण मुक्रमाबाद शासकिय विश्रामगृह […]

Continue Reading

पिककर्जासाठी अडवणूक करणाऱ्या व अवाजावी कागदपत्रे          घेणाऱ्या बँकेवर गुन्हे दाखल करा – कलंबरकर 

मुखेड  :  पवन  क्यादरकुंटे       बँका कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज देत नसून कर्जासाठी गरज नसतांना पिककर्जासाठी अडवणूक करून  व अवाजावी कागदपत्रे बँका घेत असून अशा बँकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी रयत क्रांतीचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर व कृषी परिषदेचे तालुकाध्यक्ष बालाजी पाटील लखमापूरकर यांनी उपविभागीय  अधिकारी  शक्ती  कदम यांच्याकडे दि ०२ रोजी केली आहे.         […]

Continue Reading

असे कुठलेच क्षेत्र नाही ज्यात ग्रामीण भागातील विद्यार्थी यशस्वी होऊ शकत नाहीत – तहसिलदार मनिषा कदम

नूतन तहसिलदार मनिषा कदम यांचा राजूरकर परीवाराने केले सत्कार मुखेड – पवन जगडमवार मुखेड तालुक्यातील राजूरा येथिल विलास पाटील राजुरकर यांची भाची मनिषा विश्वभंर कदम यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेतून तहसीलदारपदी निवड झाली आहे त्याच्या या निवडीबद्दल राजूरकर परिवाराच्या वतिने व स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड च्या वतिने त्यांचा सत्कार विलास पाटील राजूरकर यांच्या हस्ते […]

Continue Reading

मुखेड तालुक्यातील एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह …. पण …

मुखेड / ज्ञानेश्वर  डोईजड मुखेड तालुक्यातील बेटमोगरा या गावातील एक ५६ वर्षीय महिलेचा अहवाल दि. ३० रोजी कोरोना पॉझिटिव्ह आला. या अहवालाने पुन्हा एकदा मुखेड तालुक्यात कोरोनाचे आगमन झाले आहे. या महिलेची तब्येत खालावली असल्याने मुखेड येथील वैद्यकिय अधिकारी यांना दाखविले होते त्यांनी या महिलेस नांदेड येथे जाण्याचा सल्ला दिला. नांदेड येथे उपचार व तपासणी […]

Continue Reading

कु.श्रेया संजय वाघमारे हिचे राज्यस्तरीय ज्युनीयर आय.ए.एस. परिक्षेत यश

मुखेड / ज्ञानेश्वर  डोईजड शहरातील एका इंग्लीश स्कुल मध्ये शिकत असलेली कु.श्रेया संजय वाघमारे हिने राज्यस्तरीय ज्युनीयर आय.ए.एस. परिक्षेत उत्तेजनार्थ यश संपादन केले आहे. ज्युनीयर आय.ए.एस. परिक्षा ही संपुर्ण महाराष्ट्रात होत असते यात मुखेड शहरातील व्यापारी तथा विश्व हिंदु परिषदचे शहरमंत्री असलेले संजय वाघमारे यांची मुलगी कु. श्रेया वाघमारे हीने  भाग  घेतला  असता उत्तेजनार्थ यश […]

Continue Reading

मुखेड तालुक्यातील सोयाबीनचे पंचनामे करण्याचे उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांचे आदेश ……कलंबरकर यांच्या मागणीला यश

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड मुखेड तालुक्यात मोठया प्रमाणात शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली पण उगवन न झाल्याने शेतकरी हतबल झाल्याने उपविभागीय कृषि अधिकारी एम.के. सोनटक्के यांनी दि. २१ रोजी सोयाबीनचे पंचनामे करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. तालुक्यात सोयाबीनचे उगवन न झाल्याने रयत क्रांती संघटनेचे युवाजिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी सोयाबीनचे पंचनामे करण्यासाठी प्रशासनास दि. १९ रोजी […]

Continue Reading