मुखेड तालुक्यातील ग्रामपंचायत उमेदवारांची धावपळ निवडणूकीसाठी लागणाऱ्या कागदपत्राची जुळवाजुळवी
मुखेड: पवन कँदरकुंठे मुखेड; तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीसाठीचा अर्ज भरण्याची कालवधी कमी असल्याने उमेदवार निवडणुकीसाठी अर्जासोबत लागणारे कागदपत्र काढण्यासाठी धावपळ करीत असल्याचे चित्र तहसील कार्यालयाच्या परिसरात दिसून येत आहे. तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूकाचे रंगधुमाळी सुरु झाले असुन या ग्रामपंचायतील सरपंच पदाचे आरक्षण ही जिल्हाधिकारी यांच्या सुचणेनुसार सोडण्यात आले होते. पण शासनाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत घोडे बाजार होऊ […]