लोहयात शिवसेनेच्या वतीने कर्नाटक सरकारचा तीव्र निषेध ; कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या पुतळ्यास जोडे मारून केले आंदोलन
लोहा : इमाम लदाफ कर्नाटक मधील भाजपा सरकारने बेळगाव जिल्ह्यातील मनुगती गावात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविला प्रकरणी महाराष्ट्रत यांचे तीव्र पडसाद उमटले असून लोह्यात छत्रपती शिवाजी महाराज चौकात लोहा -_कंधार शिवसेनेच्या वतीने कर्नाटक सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला असून कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या पुतळ्यास जोडे मारून तीव्र आंदोलन करण्यात […]