किनवट येथुन अमरनाथ यात्रेकरू झाले रवाना

किनवट :  कपिल राठोड            सध्या देश भरातुन अमरनाथ यात्रे निमित्त लाखोंच्या संखेने भावीक दर्शनासाठी अमरनाथ येथे रवाना होत आहेत.लाखोंचे श्रध्दास्थान असलेले तिर्थक्षेत्र अमरनाथ येथे या वर्षी किनवट येथुन स्थानिक भावीक अमरनाथ यात्रेस जाताना विक्रांत नेमानिवार, स्वागत अनिनेवार, चंद्रकांत घूगे,शिवा आंधळे, कृष्णा आइणेणीवार ,सुधीर सातूर्वार, सतीश भाऊजी,शेखर भाई, व ईतर मित्र […]

Continue Reading