दिव्यांग वृध्द निराधार यांचा दिग्रस ता. कंधार येथे मेळावा संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
कंधार – दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा घेण्यात आला प्रथम पांडुरंग रुक्मिणी ची पुजा पुष्पहार घालुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला प्रस्ताविक भाषण केंद्रे यांनी मिटिंग घेण्याचा उद्देश स्पष्ट करताना दिनदुबळ्या दिव्यांग वृध्द निराधार यांना […]