हिमायतनगर तालुक्यातील वारंगटाकळी येथे विज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
हिमायतनगर : तालुक्यात वारंगटाकळी येथील शेतात चार शेतकरी तिळ झाकताना अचानक विज कडाडली यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले. वारंगटाकळी परिसरात गुरूवारी सायंकाळी अवकाळी पावसासह विजांचा कडकडाट सुरू झाला यातच तरूण शेतकरी कपिल आनंद कदम वय वर्षे (25) यांचा विज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली तर सोबत गेलेले तिघेजण गंभीर जखमी […]