तळेगाव येथील सरपंच उपसरपंच यांचे सदस्यत्व रद्द विभागीय आयुक्त चा निकाल
हदगाव : देवानंद हुंडेकर तळेगाव ता हदगाव येथील महिला सरपंच व उपसरपंच त्यांचे ग्रामपंचायतचे सदस्यत्व रद्द करण्याचा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचा निर्णय कायम ठेवण्याचा निकाल विभागीय अप्पर आयुक्त शिवानंद टाकसाळे त्यांनी कायम ठेवण्याचा आदेश दिला असून दोघांचे सदस्यत्व रद्द होण्यामुळे पायउतार व्हावे लागले आहे. […]