हदगाव मध्ये पोलीस प्रशासनाकडून कडक धोरणाची अंमलबजावणी पोलीस उपनिरीक्षक ईटोबोने यांनी घेतली सिंघम ची भूमिका 100 हून अधिक गाड्या लावल्या पोलीस स्टेशनला

हदगाव : देवानंद  हुंडेकर कोरोनाने जगभरात थैमान घातले असून देशातीही कोरोना तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. याच पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र कडेकोट पालन करण्यात आले असून. मात्र लोकांनी गर्दी करणे, बाहेर पडणे काही सोडले नाही. त्यामुळे आज संचारबंदी असताना आज हदगाव शहरात नागरिकांनी गर्दी केल्याने अखेर पोलिसांनी दंडुकेशाही वापर करून गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला. […]

Continue Reading

कोरोनाचे कारण समोर करत बड्या व्यापार्‍यांनी वाढवले किराणा मालाचे भाव

  हदगाव देवानंद हूंडेकर देशभरात कोरोना विषाणुने थैमान घातले असुन हदगाव तालुक्यातील जिवनावश्यक आसलेला किराणा माल वाढत्या किंमतीने लावुन ग्राहाकाची लुट हदगाव शहरात होतांना दिसुन येत आहे. आत्तापर्यंत कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार समोर आले आहे.तर प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्री महोदयाने कोरोनावर प्रतिबंधात्मक आनेक प्रक्रीया चालु केले आहेत.परंतु हदगाव तालुक्यातील बड्या किराणा व्यापार्‍यांनी ग्रामीण भागातील […]

Continue Reading

तळेगाव येथील श्रीकृष्ण यात्रे निमित्त रक्तदान करून दिला युवकांनी सामजिक संदेश

हदगाव : देवानंद हुंडेकर हदगाव तालुक्यातील तळेगाव येथे  अनेक वर्षा पासून श्रीकृष्ण  यात्रे चे नियोजन समस्त गावकरी मंडळी करत असते त्याच नियमा प्रमाणे या हि वर्षी श्रीकृष्ण यात्रा मोठ्या उत्सवात  सम्पन्न झाली असून या यात्रेला अनेक गावातील नागरिकांनी सहभाग घेतला होता. श्रीकृष्ण यात्रे निमित्ताने मुख्य मार्गाने काठी माईची नगर प्रदक्षणा संगीत भजनी मंडळ लाडी चा […]

Continue Reading

श्री कृष्ण दसमी यात्रे निमित्त भव्य मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

देवावंद हुंडेकर श्री कृष्ण मंदिर वायपना (बु.) फाल्गुन 10 शुक्लपक्ष श्री कृष्ण दसमी यात्रे निमित्त काठीचे लग्न व लाडीचे कार्यक्रम सर्व भाविक भक्त त्याचा अत्यंत लाभ उठवतात श्री कृष्ण दसमी यात्रे निमित्त भव्य मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले.यावेळी 200 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली 40 लोकांना चष्मे देण्यात आले व […]

Continue Reading

छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा.

देवानंद हुंडेकर  स्वराज्य संकल्पक कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 390 वा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या तामसा येथील राष्ट्रमाता जिजाऊ माती परीक्षण केंद्रात साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले,संस्थेचे चेअरमन भागवत देवसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला, शिवजन्मोत्सव निमित्ताने संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना […]

Continue Reading

शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा.

हदगाव : देवानंद हुंडेकर  स्वराज्य संस्थापक छ. शिवाजी महाराज यांच्या 390 वा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. मौजे कोथळा ता.हदगांव जि.नांदेड येथील शिव जयंती निमित्त शिव ध्वज फडकुण भव्य मिरवणुक काढण्यात आली व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून गावांचे सरपंच विनोद सदाशिव […]

Continue Reading

महाशिवरात्रीनिमित्त महादेव माळ येथे शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण

हदगाव : देवानंद हुंडेकर    श्री शेत्र महादेव माळ तळेगाव नावा मोरगव्हाण येथील परिसरातील महादेव मंदिर देवस्थान महाशिवरात्रीनिमित्त शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण आणि तसेच भारुडी भजनाचा दणदणीत कार्यक्रम व विविध कार्यक्रम आयोजित केले होते महादेव माळ पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले देवस्थान या देवस्थानावर भाविक भक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती येथे फराळाची व्यवस्था कमिटीने केली होती तो रात्रभर […]

Continue Reading

बाभळी बंधारा बाधित शेतकरी बांधवांना त्यांच्या शेताचा मोबदला मिळण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना दिले निवेदन

हदगाव : देवानंद हुंडेकर अनेक वर्षापासून बाभळी बंधारा ता धर्माबाद जि नांदेड येथील काही गावे बँक वॉटर बाधित शेतकरी नापिकीमुळे त्यांच्यावर जवळपास 100 शेतकऱ्यांची जमीन 170 एकर जमीन बाधित झाली आहे पाटबंधारे विभाग वरिष्ठ अभियंता म्हणतात यंदा जास्त पाऊस झाला त्या कारणाने पाणी थांबले परंतु प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच बाबळी बांध भौगोलिक स्थिती पुढे श्रीराम सागर […]

Continue Reading

तळेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळा निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन

हदगाव : देवानंद हुंडेकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 390 व्या जन्मोत्सव सोहळा निमित्ताने तळेगाव येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आज दिनांक 20 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी अकरा वाजता गावातून मिरवणूक काढण्यात येणार आहे . कार्यक्रमाचे उद्घाटक हदगाव हिमायतनगर चे हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लाडके नेते आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या  हस्ते होणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष […]

Continue Reading

जिल्हा परिषद सदस्याचा गैरवापर करुन बौद्ध विहाराच्या जागेवर अतिक्रमण

हदगाव : देवानंद हुंडेकर तालुक्यातील मौजे गारगव्हान येथील बौध्द विहाराची जागा गेल्या ३५ त ४० वर्षा पासुन असलेली ही जागा नमुना नंबर ८ च्या फाॅर्मवर आसुन ही जागा काँग्रेसच्या डोलरी/पळसा जिल्हा परिषदचे सदस्य साहेबराव सावतकर यांनी पदाचा गैरवापर करुन ती बौध्द विहाराची जागेवर ताबा करुन व त्या जागेवर आपल्या आईच्या नावे सरकारी घरकूल बांधण्याचा कार्यक्रम […]

Continue Reading