तळेगाव पंचायतच्या सरपंचपदी देविदास भाऊ पंजरे यांची निवड

देवानंद हुंडेकर तळेगाव : हदगाव तालुक्यातील तळेगाव येथे सरपंच पदी देविदास भाऊ पंजरे व उपसरपंच पदी ललिता चांदराव भालेराव यांची निवड करण्यात आली आहे . तळेगावच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एक हाती सत्ता स्थापन करण्यात देविदास भाऊ पंजरे यांना यश आले जनतेचा विश्वास संपादन करून लोकांना लोक अभिमुख कार्य करण्यासाठी मिळालेल्या संधीचे सोनं करण्याचा निर्धार नवनिर्वाचित सरपंच […]

Continue Reading

आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या विकास निधीतून तळेगाव  येथे सि.सि.रस्त्याचे भूमिपूजन

हदगाव :देवानंद हूंडेकर            आष्टी जिल्हा परिषद मतदार संघाअंतर्गत मौजे तळेगाव येथे माननीय कार्यसम्राट आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या विकास  निधीतून पाच लक्ष रुपयांचा सि.सि. रस्त्याचे भूमिपूजन  तळेगाव येथील मा.सरपच बालाजीराव जाधव यांच्या हस्ते नारळ फोडून  करण्यात आले.         यावेळी उपस्थित नागरिक ग्रामपंचायत सदस्य भगवानराव पवार ,अनिल भालेराव […]

Continue Reading

हदगाव तालुक्यातील मोरगव्हान या गावी वीज पडून बैलाचा मृत्यू

हदगाव : देवानंद हूंडेकर हदगाव तालुक्यातील मोरगव्हान या गावी राजाराम मोतीराम माने यांच्या अवताच्या जोडीवर वीज पडून त्यांचा एक बैल विजेच्या झटक्यात दगावला .   यामध्ये राजाराम मोतीराम माने यांचे फार मोठे नुकसान झाले त्यांच्या उपजीविकेचे साधन असणारा बैल त्यांच्यापासून नशिबाने हिरावून नेला या संचार बंदीच्या काळात दुसरा बैल आणायचा कसा अशी चिंता शेतकऱ्याला भासू […]

Continue Reading

हदगाव तालुक्यातील तरूणांचा चाकण येथे स्थलांतरित कामगारांना मदतीचा हात

  हदगाव : देवानंद हूंडेकर मोजे पांगरी तामसा ता हदगाव येथील तरूण गजानन बालाजीराव नागलवाड हे गेली. दहा वर्षे चाकण येथे स्थलांतरित झाले अत्यंत वाईट परिस्थिती मध्ये ते पुण्यात जाब साठी गेले आज दहा वर्षे झाली गरीबीची जाणीव काय असते ते कोरोना सारख्या महामारी मुळे त्यांनी दाखवून दिले आज जवळपास दिड महिना संपला आहे हातावर […]

Continue Reading

कोरोना वॉरिअर फौजदाराचा टरबूज कापून वाढदिवस साजरा

हदगाव: देवानंद  हुंडेकर कोरोना संकटाशी मुकाबला करणाऱ्या पोलीस फौजदाराचा वाढदिवस कर्मचाऱ्यांनी अनोख्या पद्धतीने साजरा क रून त्यांना कुटुंबीयांची उणीव भासणार नाही याची काळजी घेतली आहे. तामसा येथील पोलिस ठाण्यातील फौजदार रामराव जेगाडे यांचा ता. एक मे रोजी वाढदिवस होता. पण कोरोना संकटामुळे जेगाडे हे कर्तव्य पालन करण्यासाठी कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय वाढदिवस साजरा करून […]

Continue Reading

गोर_गरीब जनतेला दिला निळू पाटलाने दिलासा

हदगाव  : देवानंद  हुंडेकर  संपूर्ण देशासह महाराष्ट्रातही कोरोना या विषाणूने धुमाकूळ घातल्याने भीतीचे वातावरण नागरिकांमध्ये निर्माण झाले या पार्श्वभूमीवर तामसा येथील निळू पाटील यांनी गोरगरीब जनतेला दिलासा देण्याचे काम सुरू केले लॉक डाऊन लागू करण्यात आल्याने ज्यांचे हातावरचे पोट आहे.   अशा व्यक्तींना शासनाचे राशन गहू-तांदूळ जरी येत असेल तरी हाताला काम नसल्याने खिशात पैसा […]

Continue Reading

योगा गुरू यांनी कोरोना या विषाणू संदर्भात केली जनजागृती

हदगाव  : देवानंद  हुंडेकर हदगाव तालुक्यातील तळेगाव येथील सूर्यप्रकाश निवृत्ती तोरसे यांनी कोरोना या विषाणूने जगभरात थैमान घातलेले आहे .   या कोरुना विषाणूच्या लढ्यामध्ये आपण सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे कोरोना या विषाणूचा प्रदुर्भाव रोखायचा असेल तर सर्वांनी घरीच थांबून शासनाला सहकार्य करावे दररोज सकाळी लवकर उठून सूर्यनमस्कार करणे, अनुलों विलोम करणे, टाळ्या वाजविणे, कपाल […]

Continue Reading

माधवराव पाटिल जवळगावकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र तामसा येथे दिली भेट

हदगाव : देवानंद  हुंडेकर कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी तामसा पी एच सी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट देऊन तेथील डॉक्टरांशी कोरोणा विषयी चौकशी केली. कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रा.आ. दररोज पि एच सि प्रा आ केंद्र परिसरात हायपोक्लोराईड ने फवारणी केली जाते रुग्णांना साठी सोसिअल डिसटनसिंग चे मार्किंग केले आहे […]

Continue Reading

तळेगाव येथे शालेय पोषण आहाराचे वाटप

हदगाव : देवानंद हूंडेकर हादगाव तालुक्यातील तळेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोशल डिस्टन चे पालन करीत कोविड-19(कोरोणा) संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन मध्ये मा. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी व मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य उद्धव ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करत आज 15 एप्रिल रोजी शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा स्तरावर शिल्लक असलेले पोषण आहार 329 विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येकी पहिली […]

Continue Reading

महाताळा येथील रेशन दुकानदाराची ग्राहकांना अरेरावी

हदगाव  : देवानंद  हुंडेकर हदगाव तालुक्यातील महाताळा येथील स्वस्त धान्य दुकानदार लाभधारकांना चढ्या दराने मालविक्री करतो याबाबत कुणी विचारणा केल्यास संबंधित ग्राहकाला माल दिल्या जात नाही उलट तुला काय करायचे ते कर अशी अरेरावीची भाषा हा दुकानदार करतो हा गैरप्रकार ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर चौकशीसाठी गेलेले सरपंच ग्रामसेवकासमक्ष ही या दुकानदाराने अरेरावी सुरूच ठेवली […]

Continue Reading