धर्माबाद पंचायत समिती सभापतीपदी शिवसेनेचे मारुती कागेरू तर उपसभापती पदी राष्ट्रवादीचे चंद्रकांत वाघमारे यांची बिनविरोध निवड.

धर्माबाद -तालुका प्रतिनिधी धर्माबाद पंचायत समिती सभापती पदी शिवसेनेचे मारुती कागेरू तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत वाघमारे या दोघांचा प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता परिणामी या दोघांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची माहिती पीठासीन आधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. धर्माबाद पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडीवरून दि 6 जानेवारी […]

Continue Reading