देगलूरचे समाजसेवक धनाजी जोशी यांना राज्यस्तरीय आदर्श कार्य गौरव समाजरत्न पुरस्कार 2020 जाहीर
देगलूर : प्रतिनिधी मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई आयोजित राज्यस्तरीय गुणीजन परिषदेच्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अशा अनेक क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते यामध्ये *देगलूरचे समाजसेवक धनाजी भाऊ जोशी यांना राज्यस्तरीय आदर्श कार्य गौरव समाजरत्न* या *राज्यस्तरीय पुरस्काराने* सन्मानित करण्यात आले दरवर्षी राज्यातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन […]