अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना जिवीतहानी झाल्यास पुनवर्सन करावे – कुलदीप सुर्यवंशी
नांदेड : कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या आजारात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, दिव्यांग सहाय्यता कक्षातील कर्मचारी, पंचायत समिती, तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच स्वयंसेवक सेवा देत असताना संबंधित व्यक्तीस किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना जर जिवीतहानी किंवा गंभीर परिस्थिती उदभवली तर सदरील परिस्थितीचा सामना करण्यासाठी सदरील परिस्थिती प्रमाणे त्यांच्या कुटुंबाचे पुनवर्सन किंवा तत्सम […]