कै .शंकरराव चव्हाण माध्यमिक अनुदानित आदिवासी आश्रमशाळा दिवशी बु ( भोकर ) शाळेचा शालांत परिक्षेचा (किनवट प्रकल्प कार्यालयातून अनुदानित आश्रम शाळेतून प्रथम)१०० टक्के निकाल
भोकर : कै .शंकरराव चव्हाण माध्यमिक अनुदानित आदिवासी आश्रमशाळा दिवशी बु ता भोकर जी नांदेड येथील शाळेचा निकाल (किनवट प्रकल्प कार्यालयातून अनुदानित आश्रम शाळेतून प्रथम)१०० टक्के निकाल भोकर,दिवशी बु . येथील आश्रम शाळेचा शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून सर्वच विद्यार्थी चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. ग्रामीण भागातील आश्रम शाळेने आपली यशाची […]