तहसील नंतर नगर पालिकेतही कोरोनाचा शिरकाव…. दोन अभियंत्यासह एका लेखापालास कोरोनाची लागण

मुखेड : संदीप पिल्लेवाड मुखेड तहसील कार्यालयाच्या पाठोपाठ नगर परिषद मध्येही कोरोनाची शिरकाव झाला असून दोन अभियंत्यासह एका लेखापालास  रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये दि 05 रोजी कोरोनाची लागण झाली आहे      सकाळीच तहसील मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने तहसील बंद केले तर सायंकाळी नगर पालिकेतील कर्मचारी पॉजीटिव्ह आल्याने प्रशासनातील अधिकारी ,कर्मचारी वर्गात एकाच खळबळ उडाली […]

Continue Reading

हनुमानगढ येथे ॲन्टीजेन टेस्ट किटद्वारे तपासणीस प्रतिसाद …. सुनील डोईजड यांनी केले नियोजन

  नांदेड : शहरात  हनुमानगढ येथे ॲन्टीजेन टेस्ट किटद्वारे तपासणीस नागरिकांनी चांगला  प्रतिसाद दिला  असून  हे  तपासणी  शिबीर सुनील डोईजड यांनी ठेवल्याची  माहिती  दिली . नांदेड शहर व जिल्ह्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी ॲन्टीजेन टेस्ट किटद्वारेही तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नांदेड शहरात त्याचबरोबर ग्रामिण भागातही टेस्ट घेण्यात येत […]

Continue Reading

“आधी पुनर्वसन मगच धरण” लेंडी प्रकल्पग्रस्त विविध मागण्यासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात

मुखेड :  प्रतिनिधी मुखेड तालुक्यातील गोणेगाव येथे लेंडी नदीवर होत असलेले लेंडी आंतरराज्य प्रकल्प चे रखडकेले काम सुरू करण्या पूर्वी 12 गावातील बुडीत क्षेत्रातील गावांतील जमीन आणि घराचा मावेजा वाढवून द्यावा हा मावेजा 1894 साल च्या विधेयकनुसार मागील काळात देण्यात आला यापैकी मुक्रमाबाद येथील घराचा मावेजा 2013 च्या नवीन भूसंपादन विधेयक नुसार चार पट वाढीव […]

Continue Reading

एसएससी बोर्ड परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यी व पालंकाचे शांती निकेतन विद्यालयाने केले सत्कार ….. आंबुलगा शाळेचा 97.43 टक्के निकाल

मुखेड : पवन जगडमवार           मुखेड तालुक्यातील मौजे आंबुलगा बु) येथिल ग्रामीण भागात असलेले शांती निकेतन विद्यालयाने ग्रामीण भागातील यशाची परपंरा कायम ठेवली व  इयत्ता दहावी एस एस सी बोर्ड परिक्षेचा 97.43% टक्के निकाल लागला .               या बोर्ड परिक्षेत घवघवीत असे यश संपादन केलेल्या गुणवंत […]

Continue Reading

मुखेड तहसील कार्यालयात कोरोनाचा शिरकाव : अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण.. नागरिकांनी तहसीलमध्ये कामास येऊ नये …!

मुखेड : संदीप पिल्लेवाड         तालुक्यात   दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून आज कोरोना विषाणूने मुखेड तहसील कार्यालयात शिरकाव केला आहे.          तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून तहसील कर्मचारी भयभीत झाल्याने कर्मचारी कामावर  येण्याचे  प्रमाण कमी  आहे . त्यामुळे तहसील कार्यालयाचे कामकाज बंद असल्याने नागरिकांनी तहसील […]

Continue Reading

कारसेवेस जाताना आमचे जीवन रामाच्या चरनी अर्पण करुन निघालो – अशोक बच्चेवार

आम्ही कारसेवेस जाताना आमचे जीवन रामाच्या चरनी अर्पण करुन निघालो आणि अयोध्यातील  काम फत्ते करुन परतलो प्रभु रामचंद्राच्या आर्शिवादाने सुखरुप आमच्या कुटुंबात परलो तेव्हा पासुन आमचे रक्षण प्रभुरामानेच करीत आसल्याचा भास आमच्या मनी नेहमीच आसतो म्हनुनच दुष्टाचा नाश करण्यासाठी नेहमीच आम्ही तत्पर आसतो आणि  आनी नेहमीच प्रभु आमचे रक्षन करतो . पदो  पदो  पदी जय […]

Continue Reading

त्या “कॉल”वर आमदार राजेश पवारांनी दिले हे स्पष्टीकरण …

माझ्या सर्व बांधवाना नमस्कार, काल पासून माझ्या विषयी चा एक फोन कॉल रेकॉर्ड करून समाजमाध्यमाद्वारे फिरवला जात आहे… गेले ४ महिने कोरोना मुळे संपूर्ण समाजजीवन अस्तव्यस्त झाले आहे . विधानसभा निवडणुकीनंतर आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मी जोमाने कामाला सुरवात केली आणि याच काळातच कोरोना या जागतिक संसर्गजन्य रोगांच भारतभर संक्रमण सुरु झाल. या काळात मतदारसंघात […]

Continue Reading

‘५ ऑगस्ट रोजी सर्वांनी घरोघरी रोषणाई करावी, दिवे लावावे पण कोरोनाचेही भान असावे – विश्व हिंदु परिषद शहरमंत्री संजय वाघमारे 

मुखेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे श्रीराम जन्मस्थानी भव्य मंदिराचा पायाभरणी  ५ ऑगस्ट २०२०  रोजी पार पडणार आहे. याच निमित्ताने ५ ऑगस्ट रोजी  मुखेड तालुक्यात घरोघरी रोषणाई करुज दिवे लावून हा उत्सव साजरा करावा पण यात कोरोनाचेही भान असायला पाहिजे असे मुखेडचे विश्व हिंदू परिषद शहरमंत्री संजय वाघमारे यांनी म्हटले आहे. ‘५ […]

Continue Reading

जिल्ह्यात 137 बाधितांची भर तर तिघांचा मृत्यू व 37 रुग्ण बरे

नांदेड  दि. 4 :-  जिल्ह्यात आज 4 ऑगस्ट रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 37 व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 137 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. आजच्या एकूण  729 अहवालापैकी 573 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 2 हजार 496 एवढी झाली असून यातील 1 हजार 57 एवढे बाधित बरे झाले आहेत. एकुण 1 […]

Continue Reading

जिल्ह्यातील वैद्यकिय सेवा परिपूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी – पालकमंत्री अशोक चव्हाण जिल्ह्यातील वैद्यकिय सेवा-सुविधांचा मंत्रालयस्तरावरुन पालकमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला आढावा

नांदेड दि. 4 :- जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची वाढणारी संख्या ही काळजी करणारी असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पातळीवर सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय साधत अधिक दक्षात घेण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग नव्याने उपलब्ध झाला असून जिल्हा रुग्णालयाचा स्वतंत्र प्रस्ताव शासनस्तरावर दाखल करुन घेण्याच्या […]

Continue Reading