महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात विद्यापीठ परीक्षा सुरळीत

मुखेड : संदीप पिल्लेवाड           येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेड चे उन्हाळी परीक्षा – 2020 बी.ए.व बी.काँम्. तृतीय वर्षाची परीक्षा नुकतीच सुरु झाली आहे.           कोरोनाच्या संकट काळात विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे अतिशय जिकिरीचे असतानाच शासन व विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे परीक्षा घेतली […]

Continue Reading

मुगट येथे हॉर्टसॅप प्रकल्प अंतर्गत केळी पिकावरील शेतीशाळा संपन्न

नांदेड जिल्हा विशेष प्रतिनिधी नांदेड: मुदखेड तालुक्यातील माैजे मुगट येथे केळी पिकावरील किड व रोग सर्वेक्षण आणि सल्ला प्रकल्प (Hortsap) 2020 अंतर्गत शेतकरी शेतीशाळेस सुरूवात करण्यात आली. उपविभागीय कृषी अधिकारी आर. टी. सुखदेव व तालुका कृषी अधिकारी भागवत शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिमहा शेतीशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘ आजच्या शेती शाळेमध्ये नवीन केळी लागवड केलेल्या […]

Continue Reading

पालकमंत्री अशोकराव चव्हाणांनी वाळू माफीयांना वेळीच आवर घालण्याची गरज;अन्यथा भविष्यात मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता.

नांदेड जिल्हा विशेष प्रतिनिधी मुदखेड तालुका हा राजकीयदृष्ट्या पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचा बाल्लेकिल्ला समजला जातो,परंतु आता या भागात वाळू माफीयांनी मोठ्या प्रमाणात शिरकाव केलेला असून येथून प्रचंड प्रमाणात माया (काळा पैसा) कमावलेला आहे. गोदावरीच्या किनाऱ्यावरील वासरी,शंकतिर्थ,महाटी,ब्रह्माणवाडा,आमदुरा,माळकाैठा आदि गावातील पालकमंत्री चव्हाण यांच्या काही समर्थकांनी वाळू व्यवसायाच्या माध्यमातून कोट्यावधी रूपयांची मालमत्ता कमावली असून याकडे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी […]

Continue Reading

मुदखेड येथील कालेजी मंदिर देवस्थानच्या नवरात्रातील सर्व कार्यक्रम रद्द !

  नांदेड जिल्हा विशेष प्रतिनिधी —————————————— मुदखेड येथील कालेजी मंदिर देवस्थानच्या वतीने नवरात्रातील सर्व कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आले असल्याची माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे. मुदखेड शहरात दरवर्षी नवरात्र महोत्सवात जागृत देवस्थान असलेले कालेजी देवस्थान माहुरच्या रेणुकामाताचे उपपीठ म्हणुन मराठवाडा व तेलंगाणात प्रसिध्द आहे,उप पीठाची स्थापना करणार्‍या कालेजी महाराजांना रेणुकामातेने दृष्टांत देऊन येथे […]

Continue Reading

नेटवर्क मिळेना अन् फोन लागेना..! रेंजही गुल; आँनलाईन शिक्षणासह ईतर व्यवहारही ठप्प..

मुखेड: पवन कँदरकुंठे मुखेड तालुक्यातील आयडिया ओडाफोन जीओ या कंपनीचे मोबाईल टाॅवर नेटवर्क वेळेवर मीळत नसल्याने ग्राहकांना नेटवर्क मीळत नसल्याने सर्व कामकाजाचा बोजवारा उडाला असल्याने खोळंबा झाला आहे. तालुक्यातील शान वाढवणारे मोबाईल टॉवर हे सध्या कुचकामी ठरत असून, मोबाईल नेटवर्क मिळत नसल्याने पैसे देऊनही नाहक त्रास सहन करण्याची वेळ मोबाईल ग्राहकांवर आली आहे. त्यामुळे ग्राहक […]

Continue Reading

श्रीमती सुमित्राबाई आगलावे यांचे निधन  जेष्ठ पत्रकार दादाराव आगलावे यांना मातृशोक

  मुखेड :  तालुक्यातील वर्ताळा येथील प्रतिष्ठित महिला श्रीमती सुमित्राबाई गोविंदराव पाटील आगलावे यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले.        मृत्युसमयी त्या ९० वर्षाच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर वर्ताळा ता. मुखेड येथे दिनांक १७ ऑक्टोबर रोज शनिवारी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.         सुमित्राबाई आगलावे यांच्या जात्यावरील ओव्या व नागपंचमीची गाणे  […]

Continue Reading

 बँकेच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल   ; सेंट्रल बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने केली तक्रार

मुखेड : ज्ञानेश्वर  डोईजडशहरातील सेंन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखेत युवकाने शाखा व्यवस्थापकास अश्लिल भाषेत शिविगाळ केली व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी युवकावर मुखेड पोलिसात शाखा व्यवस्थापकाच्या तक्रारीवरुन दि. १५  रोजी सायंकळी ६ च्या सुमारास  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी केरुर येथील युवक आकाश शिंदे हा दि. १५ रोजी दुपारी १.१० वाजता बँकेत येऊन शाखा व्यवस्थापक शामकुमार […]

Continue Reading

मंदीरे उघडण्यासाठी डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराजांच्या नेतृत्वात उद्या उपोषण

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड राज्यात मागील सहा महिण्यापासुन मंदीरे बंद आहेत पण एकीकडे देवालय बंद असताना दुसरीकडे मद्यालय मात्र सर्रास चालु आहेत त्यामुळे मंदीरासारखे धार्मिक स्थळे सुध्दा उघडण्यात यावी यासाठी मुखेड गणाचार्य मठसंस्थानचे मठाधिपती डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराजांच्या यांच्या नेतृत्वात आज तेलीपेठ हनुमान मंदिर  येथे ११ वाजता  उपोषण  करण्यात येणार आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमि असुन या […]

Continue Reading

दलाली द्या,पीककर्ज मिळवा!, मुक्रमाबादच्या स्टेट बँकेत दलालांचा सुळसुळाट? शेतकरी संतप्त…

  बाराहाळी: पवन कँदरकुंठे मुखेड तालुक्यातील मौजे मुक्रमाबाद स्टेट बँक ऑफ इंडिया या बँक अंतर्गत अनेक खेडो-पाडी गावांचा समावेश आहे. या ठिकाणाचे शाखाधिकारी हे दलालां मार्फत पैसे घेतल्याशिवाय पिककर्जाची फाईल हातातच घेत नाहीत,असा आरोप शेतक-यांतुन व्यक्त होत आहे. अगोदरच प्रत्येक शेतकर्यांना कागदपत्रे जोडण्यासाठी तालुक्यावरती खेटे मारून नाकी नऊ येत होते, आवश्यक कागदपत्रासह अनावश्यक कागदपत्रांची मागणी […]

Continue Reading

शासनाने केलेली मदत ही वेळेवर मिळेना..! गेले वर्षीच्या दुष्काळी अनुदानापासून चार गावे वंचित… शेतकऱ्यांचा आर्त टाहो…

बाराहाळी: पवन कँदरकुंठे गेल्या वर्षी माहे आँक्टोंबर 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाताला आले असलेले पिक अतिवृष्टी मुळे पिक हातातुन गेले आहे. शासनाने केलेली मदत सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत वेळेवर पोहचत नाही. सविस्तर माहिती अशी की, मुखेड तालुक्यातील सावरमाळ,सावळी,वंडगीर,वळंकी या चार गावातील शेतकऱ्यांना आँक्टोंबर 2019 ला झालेल्या अतिवृष्टी […]

Continue Reading