वागदरी येथील ग्राम सुरक्षा दलाचे तहसिलदार अंजली मरोड यांनी केले कौतुक…!

अक्कलकोट : रुद्रय्या स्वामी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शहरी ग्रामीण भाग टप्प झालं असून सध्या ग्रामीण भागात ग्राम सुरक्षा दलाचे उल्लेखनीय ठरत आहे.गेल्या दोन महिन्यापासून वागदरीत बाबासाहेब आंबेडकर चौकात गाव सुरक्षित करण्याची जबाबदारी उत्तम पणे पार पाडत आहेत.अक्कलकोटचे तहसिलदार अंजली मरोड मँडम यांनी वागदरीत कोविड 19 कोरोना प्रतिबंधक ग्राम सुरक्षा दलास भेट घेऊन चौकशी केली त्याचे कामाचे […]

Continue Reading

अक्कलकोट तालुक्यातील नाभिक समाजाला योग्य ती आर्थिक मदत मिळावी :- शिवसेना शहर प्रमुख योगेश दादा पवार

अक्कलकोट : रुद्रय्या स्वामी  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे व सामाजिक न्याय मंत्री धनंजय जी मुंडे व सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व तहसीलदार अंजली मरोड यांना पत्राद्वारे निवेदन देण्यात आले . अक्कलकोट शहर शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले नाभिक समाज हा इतिहास काळापासून मानवी केशरचनेपासून शारीरिक स्वच्छते पर्यंत सर्व कामे करण्यासाठी सेवा देणारा समाज आहे […]

Continue Reading

रेड झोनमधून आलेल्या क्वारंटाईन नागरिकांची सोय देवस्थानच्या वस्तीगृहात वटवृक्ष देवस्थानच्या वतीने राहण्याबरोबरच अल्पोपहार व दोन वेळच्या जेवणाचीही व्यवस्था

अक्कलकोट : रुद्रय्या स्वामी  प्रशासन निर्देशानुसार रविवार दिनांक ३१ मे २०२० पर्यंत येथील स्वामींचे मंदिर भाविकांच्या दर्शनाकरिता जरी बंद असले तरी वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानने या लॉकडाउनच्या कालावधीत सामाजिक बांधिलकी जोपासत वटवृक्ष देवस्थानच्या वतीने अक्कलकोट शहरातील आरोग्य सेवक, सफाई कर्मचारी, पोलीस कर्मचारी, परप्रांतीय मजूर व कारागीर यांना गेल्या दोन महिन्यांपासून दररोज सकाळी अल्पोपहार, दुपारी व […]

Continue Reading

ईद साधेपणाने साजरी करण्यासाठी अक्कलकोट मुस्लिम युवकांची मोहीम: मुबारक कोरबू.

अक्कलकोट :  रुद्रय्या स्वामी  कोरोना मुळे देशात धुमाकूळ घातलेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तोंडावर आलेला पवित्र रमजान ईद हा सर्वात महत्त्वाचा सण अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात यावा.   याकरिता अक्कलकोट मधील मुस्लिम समाजांमधील कार्यकर्त्यांनी मोहीम सुरू केली आहे, ईद हा आनंद साजरा करण्याचा सण असला तरी लॉकडाऊन मुळे देशाचा झालेल्या आर्थिक ,नुसकान , बहुतांश कष्टकरी समाज […]

Continue Reading

राज्य सरकारच्या विरोधात अक्कलकोट भाजपाचे महाराष्ट्र बचाव आंदोलन

अक्कलकोट : रुद्रय्या स्वामी  राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कोरोनाचा वाढता फैलाव तसेच राज्यसरकार कडून जनतेला कोणतीही मदत मिळत नसल्यामुळे तसेच राज्यातील विशेषतः मुंबईतील कोरोनाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून राज्य सरकार निष्क्रीय झाले आहे. राज्यातील महाविकास आघाडीला जागे करून कोरोना रोखण्यासाठी काम करण्यास भाग पाडण्याच्या हेतूने राज्य सरकार विरोधात अक्कलकोट भाजपच्या वतीने “महाराष्ट्र बचाव […]

Continue Reading

जीव धोक्यात घालून काम करतेय कोरोना समिती गावपातळीवरील समिती सेवेत कार्यतत्पर तहसीलदार अंजली मरोड यांच्या नियंत्रणाखाली समिती ऍक्टिव्ह

रुद्रय्या स्वामी  ओ वैनी….ओ काकू….घरात बसा ना….हे सर्व तुमच्यासाठीच तर चाललं आहे. असे खडे बोल गावपातळीवरील कोरोना प्रतिबंधक समिती बजावत असून, कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील गावकऱ्यांनी कोरोनासाठी लढा देण्यासाठी गावपातळीवर कोरोना प्रतिबंध समिती तहसीलदारा मार्फत स्थापन करण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंध […]

Continue Reading

जन्मेजयराजे भोसले यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा कोवीड-19 योध्दांचा सत्कार

अक्कलकोट : रुद्रय्या स्वामी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांचा वाढदिवस यंदा अत्यंत साधेपणाने हार, तुरे, फेटा, डिजिटल, जाहिरात, पोस्टरबाजी, बडेजाव, डामडौल न करता साजरा करण्यात आला. घरी राहा, सुरक्षित रहा, तोंडाला मास्क लावा, सामाजिक अंतर ठेवा, गरजूंना मदत करा असा संदेश अमोलराजे भोसले मित्र मंडळाने दिला होता. अमोलराजे भोसले मित्र मंडळ व […]

Continue Reading

सोलापूर मध्ये आज तब्बल 50 रूग्ण वाढले

सोलापूर : रुद्रय्या स्वामी सोलापूरात आज आणखीन 50 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण वाढले आहेत. यात 34 पुरूष आणि 16 महिलांचा समावेश आहे तर मृतांची संख्या 3 नं वाढून 29 इतकी झाली आहे. आत्तापर्यंत 4663 व्यक्तींची कोरोना चाचणी घेण्यात आली यातील 4418 अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 3983 निगेटिव्ह तर 435 पॉझिटिव्ह अहवाल आहेत. आज एका दिवसात […]

Continue Reading

विध्यार्थ्यांच्या मनातील आता धावू दे स्वप्नांची गाडी;म्हणूनच सर्वांगीण विकासासाठी धडपडतेय शाळा पारडी

शिक्षण म्हणजे काय?विद्यार्थी अन शिक्षक,शिक्षक -पालक,शिक्षक-शा व्य समिती, शिक्षक आणि गावकरी यांचे संबंध कसे असावे?हे जाणून घ्यायचे असेल तर नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुका ठिकाणापासून अगदी 3 कि मी अंतरावर असलेल्या जि प प्रा शाळा पारडी येथे येऊन जाणून घेता येईल. शहरालगत असलेल्या या शाळेत इयत्ता पहिलीपासून सातव्या वर्गात एकूण 217 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत न्हवे […]

Continue Reading

सह्याद्री प्रतिष्ठान च्या वतीने पोलीस प्रशासनातील व आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मास्क चे वाटप.

उदगीर : प्रतिनिधी:- उदगीर येथील सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान च्या वतीने कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता आपल्यासाठी वर्षाचे बारा महिने जिवाची पर्वा न करता आपल्या सुरक्षेसाठी तत्पर असणारे पोलीस प्रशासनातील व आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्याप्रती असलेली भावना व्यक्त करत प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब पाटोदे यांनी लोकनेते सुधाकर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली […]

Continue Reading