देवेंद्र फडणवीस यांच्या चांगल्या स्वास्थ्यासाठी युवा कार्यकर्त्यांनी केले गणरायाचे पूजन
भाजापाचे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोरोना चाचणी पॉसिटीव्ह आले आहे, त्यांची प्रकृती स्थिर आहे. ते लवकरात लवकर कोरोनावर मात करून महाराष्ट्रातील जनतेची सेवेत पुन्हा कार्यरीत व्हावेत म्हणून अक्कलकोट भाजपा कार्यकर्त्यांनी गणपतीची आरती करून गरणाराय चरणी प्रार्थना केले. त्याप्रसंगी शिवशंकर स्वामी, धनराज पाटील, सौरभ हलके, ओंकार ग्रामोपाध्यय व भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.. Post […]