कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये म्हणून नरसिंगवाडी येथे शेतकऱ्यांना मोफत मास्क वाटप.

उदगीर : प्रतिनिधी: सध्या संपूर्ण देशात कोरोना विषाणूंची लागण होण्याच्या भीतीने शहरी भागातील नागरिक मोठ्याप्रमाणावर मास्क आणि सेनीटायजर चा वापर करताना दिसून येत आहेत वापर वाढल्यामुळे मास्कचा तुटवडा होऊन मास्कचे भाव आता गगनाला भिडले आहेत साधारण दहा ते वीस रुपयाला मिळणारे मास्क आता 30 ते 40 रुपये ला मिळू लागले आहेत,आणि ही बाब सर्वसामान्यांना परवडणारी […]

Continue Reading

महिला दिनानिमित्त मुक्रमाबाद पोलिस स्टेशन तर्फे महिलांचा सन्मान

मुखेड / पवन जगडमवार मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील पोलिस स्टेशनच्या वतीने दि 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा गौरव करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन मुक्रमाबाद पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष स.पो.नी.कमलाकर गड्डीमे यांनी महिला गौरव सन्मान हा कार्यक्रम आयोजित केला होता .या महिला सन्मान सोहळ्यात तालुक्यातील व परिसरातील आणि पोलिस स्टेशन हद्दीतील दोनशेहुन अधिक […]

Continue Reading

राजेश्‍वर कांबळे : बहुआयामी युवा पत्रकार

  शैक्षणिक वारसा नसताना, प्रतिकूल परिस्थिती असताना, संकटांना भेदून, अडचणींवर मात करण्यासाठी संघर्ष केला. संघर्षाशिवाय यश दृष्टिपथात येत नाही. याची खुणगाठ मनात बांधत पत्रकारितेत आपले स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण यशस्वी अस्तित्व निर्माण करणारे बहुआयामी व्यक्तीमत्व म्हणजे युवा पत्रकार राजेश्‍वर कांबळे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाचा अधिकार नाकारणाऱ्यांंना शैक्षणिक व्दार खुले करणारे महात्मा ज्योतिबा फुले, […]

Continue Reading

‘दरबार’ साठी प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह

सुपरस्टार रजनीकांत यांचा आगामी चित्रपट ‘दरबार’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय. या चित्रपटासाठी साऊथमधील एका कंपनीने तर, त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी पेड लीव्ह आणि ‘दरबार’ चित्रपटाची फ्री तिकिट्स ऑफर केली आहेत. कर्मचाऱ्यांनी आपल्या आवडत्या कलाकाराचा चित्रपट एन्जॉय करावा, यासाठी कंपनीकडून अशाप्रकारे भरपगारी सुट्टी आणि फ्री तिकिट्स देण्यात आली आहेत. ‘दरबार’मध्ये रजनीकांत […]

Continue Reading

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत सन 2019-20 चे नवीन अर्ज करण्यासाठी आवाहन

नांदेड : वैजनाथ स्वामी              सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडुन अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधीत अनुसूचित जाती व नवबौध्द […]

Continue Reading