मुखेडात २४ ग्राम पंचायतीची निवडणूक लागणार ;   मुदत संपत असल्याने नव्याने पंचवार्षिक निवडणुका                    घेण्याची तयारी महसूल विभागाकडून सुरू  

मुखेड / ज्ञानेश्वर डोईजडतालुक्यातील १ ऑक्टोबर २०१९ ते दि. २० न २०२० पर्यंतच्या २४ ग्रामपंचायतींची निवडणूकीची मुदत कालावधीत संपत असल्याने  तेथे नव्याने पंचवार्षिक निवडणुका घेण्याची तयारी महसूल विभागाकडून सुरू  करण्यात आली असल्याची माहिती तहसिलदार काशिनाथ पाटील यांनी लोकभारत न्यूजला दिली आहे. त्यासाठी तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीमध्ये  प्रभाग रचना आणि आरक्षण कार्यक्रम राबविण्यात आले असुन यासाठी विशेष […]

Continue Reading

जास्त नाटकं कराल तर तलवारीला तलवारीने उत्तर देऊ, राज ठाकरे आक्रमक

  मुंबई : पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोऱ्यांविरोधात मुंबईत मनसे’च्या मोर्चाला सुरुवात झाली आहे. गिरगाव पासून मोर्चाला सुरुवात झाली असून आझाद मैदानावर या मोर्चाची सांगता होणार आहे. तसेच यासाठी आझाद मैदानात मोठा स्टेजही बांधण्यात आला आहे. या महामोर्चासाठी केवळ मुंबईतूनच नाही तर ठाणे, नाशिक, पुण्यातूनही मनसेचे कार्यकर्तेही मुंबईत मोर्चासाठी दाखल झाले आहेत. राज्यभरातून मनसेचे कार्यकर्तेही मुंबईत […]

Continue Reading

नगराध्यक्ष देबडवार यांनी घेतली अशोकराव चव्हाण यांची भेट             शहराच्या विविध विकास कामासाठी निधीची केली मागणी

मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड मागील अनेक वर्षापासुन शहरातील प्रलंबित कामा संदर्भात नगराध्यक्ष बाबुराव देबडवार यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांची दि. 08 रोजी नांदेड येथे भेट घेऊन विविध विकास कामे पुर्ण करण्यासाठी निधीची मागणी केली आहे. यात विशेष रस्ता अनुदानासाठी 5 कोटी निधी दयावा, शहरातील विठोबा मंदीरासाठी रखडेलेला निधी पुर्ण दयावा, मागील सरकारच्या […]

Continue Reading

“नाईट लाईफमुळे श्रीमंतांच्या मुलांची सोय झाली, पण शेतकऱ्यांच्या मुलांचं काय?” – देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या नाईट लाईफ योजनेवर टीका केली आहे. श्रीमंतांच्या मुलांच्या नाईटलाईफची काळजी तुम्ही घेतली, आता शेतकऱ्यांच्या मुलांच्या नाईट लाईफची काळजी कधी घेणार, असा सवाल त्यांनी केला आहे. ते परभणीतील कृषी फेस्ट कार्यक्रमात बोलत होते. नाईट लाईफच्या निर्णयामुळे श्रीमंतांच्या मुलांची चंगळ झाली. पण शेतकऱ्यांची मुलं रात्री-बेरात्री शेतात काम करत असतात. विंचू-किड्यांच्या सानिध्यात […]

Continue Reading

नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात कॉंग्रेसचा बोलबाला…भाजपचा दारूण पराभव

नांदेड : वैजनाथ स्वामी नांदेड जिल्ह्यातील महानगरपालिका, नगर परिषद व नगर पंचायतच्या पोटनिवडणुकीत ६ पैकी ५ जागा जिंकून सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे. राज्यात महाविकास आघाडी झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील ही पहिलीच पोटनिवडणूक होती. या निवडणुकीत भाजपला भोपळाही फोडता आलेला नसून, एका ठिकाणी अपक्ष उमेदवार निसटत्या […]

Continue Reading

‘शरद पवार हिंदूविरोधी, वारकऱ्यांच्या कार्यक्रमाला बोलवू नका’; वारकरी परिषदेचा बहिष्कार

ष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर राष्ट्रीय वारकरी परिषदेने गंभीर आणि खळबळजनक आरोप केला आहे. “शरद पवार हे हिंदूविरोधी आहेत. त्यांना वारकऱ्यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला बोलवू नका,” असं पत्रकच राष्ट्रीय वारकरी परिषदेनं जारी केलं आहे. पवार हे हिंदूविरोधी असल्याने त्यांना कोणत्याही कार्यक्रमाला बोलावले जाऊ नये असंही या पत्रामध्ये म्हटलं आहे. यावरुन आता नवीन वाद निर्माण होण्याची […]

Continue Reading

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पार्टीची महाराष्ट्रात स्थापना!

भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता फेक्ट्री समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावानेच आरएसएस पार्टीची अधिकृत स्थापना झाल्याने महाराष्ट्रात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ठाण्यातील मीरा-भाईंदर शहरात आज अधिकृत पणे देशभरातील लोकांनी एकत्र येऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पार्टीची घोषणा केली. हा नेमका नावांचा खेळ आहे की देशात भाजपाच्या वाढलेल्या मुजोरीला संघाचा पर्याय हा या क्षणाचा मोठा प्रश्न […]

Continue Reading

पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी पंकजाताई मुंडे दिल्लीत

  ●विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ उद्या एकाच दिवशी तीन जाहीर सभा ; महिला मेळाव्यातही करणार मार्गदर्शन मुंबई  / पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी पंकजाताई मुंडे हया दिल्ली विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी आज दुपारी दिल्लीकडे रवाना झाल्या. भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्या शुक्रवारी एकाच दिवशी त्यांच्या तीन जाहीर सभा होणार आहेत. दिल्ली काबीज करण्यासाठी भाजपकडून महाराष्ट्रातील दहा दिग्गज […]

Continue Reading

उद्धव ठाकरेंसोबत अयोध्येला जाऊन बाबरी मशीद बांधणार, अबू आझमींच्या मुलाची वादग्रस्त टीका

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचे पुत्र फरहान आझमी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. फरहान यांचे म्हणणे आहे की, मुख्यमंत्री 100 दिवस पुर्ण झाल्यावर अयोध्येत जाण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुस्लिमांना घाबरत आहेत असं फरहान आझमी म्हणाला आहेत. फरहान आझमी म्हणाले की, जर उद्धव ठाकरे अयोध्यामध्ये राम मंदिर बांधणार […]

Continue Reading

दंगल घडवणाऱ्या रझा अकादमीसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट

गेल्या २ दिवसांपासून मुंबईतील नागपाड्यात आंदोलन सुरू आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या शाहीनबाग धर्तीवर मुंबईतील नागपाड्यात महिला मुस्लीम मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. हे आंदोलन मागे घेण्यात यावे यासाठी मुंबई पोलीस आंदोलकांना विनवणी करत आहेत. मात्र आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमिवर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी […]

Continue Reading