‘आपला बावळटपणा सगळ्यांना फोटोत दिसतोय’, पाहा रुपाली चाकणकरांनी कुणावर साधला निशाणा

मुंबई: राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पुन्हा एकदा भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसात या दोन्ही महिला नेत्यांमध्ये वाक्:युद्ध सुरु आहे. आज पुन्हा एकदा रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रा वाघ यांच्यासह भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. राज्यात महिला, मुलींवर वाढत्या अत्याचाराबाबत ठोस पावले उचलण्यात यावी यासाठी […]

Continue Reading

पंकजाताई मुंडे यांनी घेतली जवानाच्या कुटूंबियांची काळजी ; वरळीच्या कार्यालयातून पहिल्याच दिवशी केली मदतीच्या धनादेशावर स्वाक्षरी

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने लाडझरीच्या वीर जवानास आर्थिक सहाय्य प्रज्ञाताई मुंडे यांच्या हस्ते कुटूंबियांकडे धनादेश सुपूर्द परळी : प्रतिनिधी        तालुक्यातील लाडझरी येथील वीर जवान महेश तिडके यांच्या कुटूंबियांस गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने मदतीच्या हात दिला आहे, प्रतिष्ठानच्या वतीने मदतीचा धनादेश आज प्रज्ञाताई मुंडे यांच्या हस्ते जवानाच्या कुटूंबियांकडे सुपूर्द करण्यात आला. दरम्यान, वरळी (मुंबई) […]

Continue Reading

शेतकऱ्यांनो काळजी करू नका, आता सरकार तुमचं आहे- मुख्यमंत्री

जळगाव | शेतकऱ्यांनो काळजी करू नका, आता सरकार तुमचं आहे, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. जळगावच्या शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेही मंचावर उपस्थित होते. कर मुक्तीची सुरुवात पुढच्या महिन्यात होईल, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. तसेच कर्जमुक्ती हा प्रथमोपचार आहे, कर्जाच्या विळख्यातून शेतकऱ्याला […]

Continue Reading

झेंडा बदलला पण भूमिका तीच कायम ; संभाजीनगर नावाला पाठींबा – राज ठाकरे

  औरंगाबाद : मी कधीच माझी भूमिका बदललेली नाही. पाकिस्तानी कलाकारांना विरोध हा पूर्वीपासूनच होता. त्यांना हाकलून देण्यातही आमचीच भूमिका महत्त्वाची होती. मशिदीवरील भोंगे बंद केले पाहिजेत ही मागणी आम्ही अनेक वर्षांपासून करतोय. जे स्वतःला हिंदुत्त्ववादी म्हणत होते. त्यांनीतरी असे कधी केले आहे का? असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे. आम्ही फक्त झेंडा […]

Continue Reading

धनंजय मुंडेंची दिलदारी.फ्लाईट चुकलेल्या जवानाला काढून दिलं तिकीट!

औरंगाबाद | अडचणीत सापडलेल्या जवानाच्या मदतीला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंंजय मुंडे धावून गेले आहेत. त्यामुळे या जवानाला वेळेवर ड्यूटीवर जाता आलं. वैभव मुंडे असं या जवानाचं नाव असून तो बीएसएफ काश्मीरमध्ये कार्यरत आहेत. श्रीनगरला कामावर रूजू व्हायला निघालेल्या वैभवचे औरंगाबाद येथून दिल्ली मार्गी श्रीनगरसाठी सकाळी 8 वाजता विमान होतं. पण औरंगाबादला येणाऱ्या रेल्वेला उशीर झाल्यामुळे विमानतळावर […]

Continue Reading

सिचन घोटाळा: आजी-माजी दहा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल !

बहुचर्चित सिंचन घोटाळ्यावरून आघाडी सरकारवर मोठी टीका झाली. २०१४ मध्ये आघाडी सरकार जाण्यामागे सिंचन घोटाळ्याचा विषय होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर घोटाळ्याचा मुख्य संशय आहे. सरकारने कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केला त्यात अजित पवारांना क्लीनचीट देण्यात आले आहे. घोटाळ्याचा सर्व ठपका अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. दरम्यान सिंचन घोटाळयाप्रकरणी आजी-माजी दहा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

Continue Reading

मुखेडात २४ ग्राम पंचायतीची निवडणूक लागणार ;   मुदत संपत असल्याने नव्याने पंचवार्षिक निवडणुका                    घेण्याची तयारी महसूल विभागाकडून सुरू  

मुखेड / ज्ञानेश्वर डोईजडतालुक्यातील १ ऑक्टोबर २०१९ ते दि. २० न २०२० पर्यंतच्या २४ ग्रामपंचायतींची निवडणूकीची मुदत कालावधीत संपत असल्याने  तेथे नव्याने पंचवार्षिक निवडणुका घेण्याची तयारी महसूल विभागाकडून सुरू  करण्यात आली असल्याची माहिती तहसिलदार काशिनाथ पाटील यांनी लोकभारत न्यूजला दिली आहे. त्यासाठी तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीमध्ये  प्रभाग रचना आणि आरक्षण कार्यक्रम राबविण्यात आले असुन यासाठी विशेष […]

Continue Reading

जास्त नाटकं कराल तर तलवारीला तलवारीने उत्तर देऊ, राज ठाकरे आक्रमक

  मुंबई : पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोऱ्यांविरोधात मुंबईत मनसे’च्या मोर्चाला सुरुवात झाली आहे. गिरगाव पासून मोर्चाला सुरुवात झाली असून आझाद मैदानावर या मोर्चाची सांगता होणार आहे. तसेच यासाठी आझाद मैदानात मोठा स्टेजही बांधण्यात आला आहे. या महामोर्चासाठी केवळ मुंबईतूनच नाही तर ठाणे, नाशिक, पुण्यातूनही मनसेचे कार्यकर्तेही मुंबईत मोर्चासाठी दाखल झाले आहेत. राज्यभरातून मनसेचे कार्यकर्तेही मुंबईत […]

Continue Reading

नगराध्यक्ष देबडवार यांनी घेतली अशोकराव चव्हाण यांची भेट             शहराच्या विविध विकास कामासाठी निधीची केली मागणी

मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड मागील अनेक वर्षापासुन शहरातील प्रलंबित कामा संदर्भात नगराध्यक्ष बाबुराव देबडवार यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांची दि. 08 रोजी नांदेड येथे भेट घेऊन विविध विकास कामे पुर्ण करण्यासाठी निधीची मागणी केली आहे. यात विशेष रस्ता अनुदानासाठी 5 कोटी निधी दयावा, शहरातील विठोबा मंदीरासाठी रखडेलेला निधी पुर्ण दयावा, मागील सरकारच्या […]

Continue Reading

“नाईट लाईफमुळे श्रीमंतांच्या मुलांची सोय झाली, पण शेतकऱ्यांच्या मुलांचं काय?” – देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या नाईट लाईफ योजनेवर टीका केली आहे. श्रीमंतांच्या मुलांच्या नाईटलाईफची काळजी तुम्ही घेतली, आता शेतकऱ्यांच्या मुलांच्या नाईट लाईफची काळजी कधी घेणार, असा सवाल त्यांनी केला आहे. ते परभणीतील कृषी फेस्ट कार्यक्रमात बोलत होते. नाईट लाईफच्या निर्णयामुळे श्रीमंतांच्या मुलांची चंगळ झाली. पण शेतकऱ्यांची मुलं रात्री-बेरात्री शेतात काम करत असतात. विंचू-किड्यांच्या सानिध्यात […]

Continue Reading