शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी कृषि विभागाने सदैव तत्पर रहावे – पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड :  जिल्ह्यात आता पेरणी योग्य पाऊस झाला असून कृषि विभागाने शेतकऱ्यांना वेळेवर योग्य ते मार्गदर्शन कसे उपलब्ध करता येईल याचे नियोजन करुन शेतकऱ्यांच्या शंकाचे निरसन करावे, असे आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी […]

Continue Reading

#मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी भक्कम तयारी: अशोक चव्हाण

  मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा मुंबई मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी महाविकास आघाडीच्या राज्य सरकारने भक्कम तयारी केली असल्याचे यासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची मंगळवारी दुपारी येथील सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी […]

Continue Reading

शेतक-यांची फसवणूक करणाऱ्या कंपनी व विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करा – खा.प्रतापराव पाटील चिखलीकर

प्रभाकर पांडे  गत दोन वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे संकटात सापडलेल्या शेतक-यांना यंदाच्या खरीप पेरणी दरम्यान काही सोयाबीन कंपन्यांनी बनावट बियाणे दिल्यामुळे त्यांची उगवन झाली नसल्याच्या तक्रारी नांदेडचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडे दाखल झाल्यानंतर पेरणीनंतर सोयाबीनची उगवन न झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याच्या सुचना खा.चिखलीकर यांनी जिल्हा कृषी अधीक्षक यांना दिल्या असून शेतक-यांची फसवणूक करणा-या कंपनी तसेच व्यापारी […]

Continue Reading

उद्धवसाहेब…! आम्ही तुमच्याकडे उद्याचे पंतप्रधान म्हणून पाहतोय – संजय राऊत

मुंबई : उद्धव ठाकरेंकडे आम्ही तुमच्याकडे उद्याचे देशाचे पंतप्रधान म्हणून पाहतोय. आता राज्याच्या सीमा ओलांडण्याची वेळ आली आहे. आता देशाचं नेतृत्व करण्याची वेळ आली आहे, असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात संजय राऊत बोलत होते. पक्षाचा विचार आणि सरकार एकत्र चाललं पाहिजे. सत्तेवर असल्याचं भान ठेवून काम करावं लागेल, […]

Continue Reading

शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांचा संक्षिप्त जीवन परिचय

नांदेड : वैजनाथ स्वामी  नाव : डॉ.नीलम दिवाकर गोऱ्हे शिक्षण : बी. एस. ए. एम. (मुंबई विद्यापीठ – पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालय), १९९२ बँकॉक येथील एशियन लोकविकास संस्थेत प्रशिक्षण विषयक डिप्लोमा. ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी अपत्ये : एकूण १ (१ मुलगी) व्यवसाय : वैद्यकीय / सामाजिक कार्य पक्ष : शिवसेना मतदारसंघ – महाराष्ट्र […]

Continue Reading

शेतकर्याच्या एका मॅसेजला मुख्यमंत्र्याचे उत्तर; शेतकर्यांच्या भावना जपणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच

वैजनाथ स्वामी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सध्या राज्यात संचारबंदी लागू असल्याने ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून जीवनाश्यक वस्तू वगळता इतर सर्व वाहतूक रोखण्यात येत आहे. अशाच नाकाबंदीत पोलिसांनी हिंगोलीतील एका शेतकऱ्याचा ट्रक अडवला. ट्रकमधून हा शेतकरी शेतातील संत्री घेऊन चालला होता. पोलिसांनी ट्रक अडवल्याने शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मेसेज केला आणि मदत मागितली. यानंतर […]

Continue Reading

विकासाला चालना देणारा न्यायोचित अर्थसंकल्पः अशोक चव्हाण

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने सादर केलेला यंदाचा अर्थसंकल्प राज्याला नवी दिशा आणि विकासाला चालना देणारा न्यायोचित अर्थसंकल्प असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, अर्थसंकल्पात समाजातील प्रत्येक घटकाला आणि भागाला दिलासा देण्यात आला आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपये प्रोत्साहनपर निधी, पीक विमा योजनेत […]

Continue Reading

कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देणार : अजित पवार

मुंबई : महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज (ता. ६ ) सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी निरनिराळ्या घोषणा केल्या. स्थानिकांसाठी रोजगार, नियमित कर्जफेड शेतकऱ्यांना प्रोत्साहानपर निधी, दोन लाखांवरील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा, औद्योगिक वीज दरात कपात अशा विविध मुद्यांना स्पर्श करणारा अर्थसंकल्प अजित पवारांनी सांगितला […]

Continue Reading

लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या काँग्रेसच्या सात खासदारांचं निलंबन

लोकसभेत गोंधळ घालणारे सात खासदार निलंबित करण्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलं आहे. ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असणाऱ्या लोकसभेच्या सत्रात काँग्रेसच्या सात खासदारांचं निलंबन करण्यात आलं. गौरव गोगोईसह इतर सात खासदारांवर संसदेत गोंधळ घातल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये गौरव गोगोई, टीएन प्रथापन, डीन कुरियाकोसे, आर उन्नीथन, मनिकम टागोर, […]

Continue Reading