हनुमानगढ येथे ॲन्टीजेन टेस्ट किटद्वारे तपासणीस प्रतिसाद …. सुनील डोईजड यांनी केले नियोजन

  नांदेड : शहरात  हनुमानगढ येथे ॲन्टीजेन टेस्ट किटद्वारे तपासणीस नागरिकांनी चांगला  प्रतिसाद दिला  असून  हे  तपासणी  शिबीर सुनील डोईजड यांनी ठेवल्याची  माहिती  दिली . नांदेड शहर व जिल्ह्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी ॲन्टीजेन टेस्ट किटद्वारेही तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नांदेड शहरात त्याचबरोबर ग्रामिण भागातही टेस्ट घेण्यात येत […]

Continue Reading

जिल्ह्यातील वैद्यकिय सेवा परिपूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी – पालकमंत्री अशोक चव्हाण जिल्ह्यातील वैद्यकिय सेवा-सुविधांचा मंत्रालयस्तरावरुन पालकमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला आढावा

नांदेड दि. 4 :- जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची वाढणारी संख्या ही काळजी करणारी असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पातळीवर सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय साधत अधिक दक्षात घेण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग नव्याने उपलब्ध झाला असून जिल्हा रुग्णालयाचा स्वतंत्र प्रस्ताव शासनस्तरावर दाखल करुन घेण्याच्या […]

Continue Reading

खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड जिल्हाभर पत्रकारांना विमा सुरक्षाकवच – सुनील रामदासी

नांदेड : जिल्ह्याचे लोकनेते खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड जिल्ह्यातील 800 पत्रकारांना अपघाती विमा काढण्यात आला असून या विमा प्रमाणपत्र सर्व तालुक्याच्या ठिकाणी पत्रकार संघाचे आध्यक्ष. दैनिकाच्य कार्यालया मार्फत घरपोच केले जाणार असल्याची माहिती पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते सुनील रामदासी यांनी दिली . खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यानि आव्हान करुन सर्वाना माझा वाढदिवस सामाजिक उपकृमाच्या […]

Continue Reading

24 जुलैपासून सोमवार ते शुक्रवारी पर्यंत सकाळी 7 ते सायं. 5 पर्यंत दुकाने, खाजगी आस्थापनांना मुभा

नांदेड (जिमाका) दि. 23 :- कोराना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात शुक्रवार 24 जुलै पासून सोमवार ते शुक्रवार या दिवशी दुकाने व इतर खाजगी आस्थापना आदेशातील अटी व शर्तीच्या अधिन राहून (मिशन बिगीन अगेन) सकाळी 7 ते सायं. 5 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मुभा दिली आहे. नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणुची साखळी […]

Continue Reading

कोरोना नियमावलीचे उल्लंघन ; नांदेडात १३ दुकाने सील तर तोंडाला मास्क न लावल्याने ३१ हजार ९०० रुपयांचा दंड वसुल

नांदेड कोरोना नियमावलीचे उल्लंघन, नांदेडात १३ दुकाने सील तर तोंडाला मास्क न लावल्याने ३१ हजार ९०० रुपयांचा दंड प्रशासनाच्या  वतीने  दि ०८ रोजी वसूल  करण्यात  आला .         Post Views: 387

Continue Reading

दिव्यांग, वृध्द, निराधार यांनी तोंडावर काळीपट्टी बांधून सरकारचा केला निषेध

नांदेड :  जिल्ह्यातील दिव्यांग वृध्द निराधार यांनी तोंडावर काळि पटि बांधून शासन प्रशासन याचा जाहिर निषेध व थाळीनांद करून हजारोच्या संख्येची आंदोलन यशस्वी केले असल्याची  माहिती चंपतरातव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांनी  दिली . नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग वृध्द निराधार यांच्या अनेक प्रश्नाबाबत दि ३०जुन २० रोजी संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली शासन प्रशासन […]

Continue Reading

तब्बल 92 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी रक्तदान करीत दिला कृतितून संदेश “डॉक्टर्स डे” निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान शिबीर

नांदेड दि. 1 :- आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी जसे वातावरण असते अगदी तशीच आजची सकाळ. एकादशीच्या पूर्वसंध्येला जिल्हाभर पेरणीयोग्य समाधानकारक पाऊस झाल्याने प्रशासनाला तसा मोठा दिलासा. त्यात पुन्हा आज कृषि दिन असल्यामुळे सगळ्यांना स्वाभाविकच वेगळा आनंद. या दिनविशेषात आज आणखी एक दिनविशेष ; तो म्हणजे डॉक्टर्स डे ! या सर्व पार्श्वभुमीवर आज सुट्टी असतांनाही जिल्हा […]

Continue Reading

जिल्हा परिषदेत कृषि ‍दिन उत्साहात साजरा

नांदेड दि. 1 :- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त जिल्हयातील कृषिनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांच्या समवेत विविध फळ पिकांची रोपे जसे चिंच, पेरु, लिंब, आवळा इत्यादी देवून नाविन्यपूर्ण पध्दतीने जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात कृषि दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, कृषि व पशुसंवर्धन सभापती […]

Continue Reading

दैनिक उद्याचा मराठवाडाची ‘फ्रंटलाईन वॉरियर्स’ पुरवणी मनोबल वाढविणारी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड दि  1 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘डॉक्टर्स डे’ निमित्त दैनिक उद्याचा मराठवाडाने प्रकाशित केलेली ‘फ्रंटलाईन वॉरियर्स’ ही पुरवणी कोरोनासाठी झगडणाऱ्या समस्त डॉक्टरांसह शासनातील आरोग्य विभागांचे अधिकारी-कर्मचारी, महसूल-पोलीस आदी विभागातील कार्यरत असणाऱ्या सर्वांचं मनोबल वाढविणारी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. विजयकुमार मगर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा […]

Continue Reading

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात कृषि दिन संपन्न

नांदेड :-महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील हरित-धवल क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती कृषि दिनानिमित्त आज बुधवार 1 जुलै, 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी डॉ. विपनी इटनकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, मना आयुक्त डॉ. सुनिल लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, अधिष्ठाता […]

Continue Reading