अवकाळी पावसाने शाळेवरील छत उडाले तर पिकांचेही मोठे नुकसान शेतकऱ्यांना मदत करण्याची रयत क्रांतीचे कलंबरकर यांची मागणी 

मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड       तालुक्यात अचानक आलेल्या वादळ व अवकाळी पावसामुळे रब्बी,हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन घरावरील व शाळेवरील छत उडाले आहे .        अचानक आलेल्या पावसामुळे घरावरील,शाळेवरील छत वादळात उडून गेली तर या अवकाळी पाऊस व वादळाचा मोठा फटका शेतकऱ्यांना व  शाळेतील विद्यार्थ्यांना सुद्धा  बसला आहे.   […]

Continue Reading

महिलांच्या सबलीकरणासाठी राज्य शासन सदैव प्रयत्नशील – पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड, : वैजनाथ स्वामी महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, सबलीकरण, गोर-गरिब, ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या दैनंदिन अडचणी सोडविण्याचा शासन प्रयत्न करीत आहे. या माध्यमातून महिलांना मदत मिळत असून महिलांच्या सबलीकरणासाठी राज्य शासन सदैव प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे. जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा […]

Continue Reading

महिलांनी आरोग्य सांभाळून नोकरी करा – जिल्हाधिकारी डॉ. विपीन 

नांदेड, : वैजनाथ स्वामी   जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रागंणात “महिला दिन” च्या ध्वजाचे ध्वजारोहण उपजिल्हाधिकारी श्रीमती संतोषी देवकुळे यांच्या हस्ते करण्यांत आले. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी सर्व महिलांना महिला दिनाची शपथ वचनबध्द करवून घेतली. त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) च्या अमोल सरोदो व इतर […]

Continue Reading

सुरक्षा पेनच्या माध्यमातून महिलांना मदत ; महिला सुरक्षा आपल्या सर्वांची जबाबदारी – पालकमंत्री अशोक चव्हाण

 नांदेड   : वैजनाथ स्वामी – समाजातील वाईट प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सुरक्षा पेनच्या माध्यमातून महिलांना स्वत: बरोबर अतिरिक्त मदत मिळणार असून महिला सुरक्षा ही शासनाबरोबर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे. जागतिक महिला दिनानिमित्त नांदेड जिल्हा महिला दक्षता समिती व जिल्हा पोलिस […]

Continue Reading

विकासाला चालना देणारा न्यायोचित अर्थसंकल्पः अशोक चव्हाण

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने सादर केलेला यंदाचा अर्थसंकल्प राज्याला नवी दिशा आणि विकासाला चालना देणारा न्यायोचित अर्थसंकल्प असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, अर्थसंकल्पात समाजातील प्रत्येक घटकाला आणि भागाला दिलासा देण्यात आला आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपये प्रोत्साहनपर निधी, पीक विमा योजनेत […]

Continue Reading

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिलेलं आश्वासनाचा सरकारला विसर ; ठाकरे सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली – फडणवीस

मुंबई, 06 मार्च : ठाकरे सरकारमधील पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला आहे. या अर्थसंकल्पानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कडाडून टीका केली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प मांडला नाही तर निव्वळ भाषण केलं आहे. ठाकरे सरकारला सत्तेचं दिलेलं वचन लक्षात आहे पण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जे आश्वासन दिलं आहे त्याचा […]

Continue Reading

अजित पवारांनी केली मराठवाड्यासाठी ही मोठी घोषणा!

अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधीमंडळात महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला. यावेळी त्यांनी मराठवाड्यासाठी मोठी घोषणा केली आहे. मराठवाडा वॉटर ग्रीड योजना सुरु राहणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मराठवाड्यासाठी ही दिलासादायक बातमी आहे. मराठवाडा वाॅटर ग्रीड योजना बंद करण्याचे संकेत यापूर्वी अजित पवार यांनी दिले होते. त्यामुळे वाॅटर ग्रीड योजनेपासून मराठवाडा […]

Continue Reading

सुधाकर पत्रभूषण पुरस्कारासाठी जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे व अनिल कसबे यांची निवड

नांदेड  : वैजनाथ स्वामी  प्रबोधनकार ठाकरे स्मृती प्रतिष्ठानतर्फे पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी देण्यात येणारा सुधाकर पत्रभूषण पुरस्कारासाठी वर्षे २०१८ चे मानकरी ज्येष्ठ पत्रकार श्री पंढरीनाथ बोकारे आणि वर्षे २०१९ साठी आवृत्ती संपादक श्री अनिल कसबे यांची निवड करण्यात आल्याची घोषणा संयोजक धर्मभूषण अ‍ॅड. दिलीप ठाकूर यांनी केली आहे. जेष्ठ संपादक श्री […]

Continue Reading

शासकिय सुट्टीची दिवशी नामनिर्देशन पत्र स्विकारले जाणार नाहीत

नांदेड : वैजनाथ स्वामी  मा. राज्‍य निवडणूक आयोग महाराष्‍ट्र राज्‍य यांनी नांदेड तालुक्‍यातील 24 ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्‍यांत आलेला आहे.त्‍या संदर्भान्‍वये ग्रामपंचायत निवडणूक लढविण्‍यासाठी नामनिर्देशन पत्र भरणा-यां ईच्‍छूक उमेदवारांना याव्‍दारे कळविण्‍यांत येते की, दिनांक 07/03/2020 रोजी शासकिय सुट्टी आल्‍याने सदरील दिवशी नामनिर्देशन पत्र स्विकारले जाणार नाहीत. तसेच मा. राज्‍य निवडणुक आयोग महाराष्‍ट्र यांचे […]

Continue Reading

ग्राम पंचायत निवडणूकीत नामनिर्देशनपत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र असणे बंधनकारक ; अन्यथा निवडणूक लढवता येणार नाही

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड  ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूकीत नामनिर्देशनपत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांच्या सहीचे पत्र आले असल्याची माहिती तहसिलदार काशिनाथ पाटील यांनी दिली.             अनेकांनी शैक्षणिक कागदपत्रासह बाँड व इतर कागदपत्राची तहसिल कार्यालयात जुळवाजुळव करत असताना दिसत होते पण यामुळे […]

Continue Reading