स्वाभीमानी कुंभार समाज सामाजिक संस्थेच्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदी विजयराव देवडे लहानकार तर सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष पदी काळेश्वर देवडे शंभरगावकर यांची निवड

स्वाभीमानी कुंभार समाज सामाजिक संस्थेच्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदी विजय दिगांबरराव देवडे लहानकर साहेब तर सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष पदी  काळेश्वर गणपती देवडे शंभरगावकर यांची निवड करण्यात आली स्वाभीमानी कुंभार समाज सामाजिक संस्था नांदेड जिल्हा कार्यकारिणीची निवड जाहीर सध्या भारत देशामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव असल्या कारणाने शासनाने घातलेले निर्बंध पाळुन सोशल डीस्टंस ठेउन सर्व पदाधिकारी यांच्यासी सोशल […]

Continue Reading

आत्मनिर्भर भारत अभियानामुळे देशाला नवी गती मिळणार – शिवशंकर स्वामी

  मा.पंतप्रधान नरेंद्र मोदींजींनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील जनता परत एकदा स्वतःच्या पायांवर कसा उभा राहिल आणि आत्मनिर्भर कसा होईल या दृष्टीने आदरणीय मोदींजींनी 20 लाख कोटींची पॅकेजची घोषणा केली आहे , या अभियानासाठी आदरणीय मोदींजींचे देशातील 130 करोड जनतेच्या वतीने आभार मानले पाहिजे, या अभियाना अंतर्गत लघु उद्योग, मध्यम उद्योग आणि गृह उद्योगांना फायदा होईल, […]

Continue Reading

महाराष्ट्र शासनाने नोकरभरती न करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा-श्रीकांत जाधव

उदगीर:-आज देशात कोरोना या महामारीचे संकट येऊन कोसळले आहे यात सर्व घटकांचे कमीजास्त प्रमाणात नुकसान झाले आहे या सर्व घटकांनी या नुकसानाला आता मान्य करून आपली पुढील भूमिका बजावत आहेत पण आज अनेक स्पर्धा परीक्षा करणाऱ्या युवकांच देखील खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे दिवसेंदिवस त्यांचं वय वाढत चाललं आहे आणि यातच महाराष्ट्र शासनाने यापुढील […]

Continue Reading

हिंगोलीत ५ जवानांसह अन्य एक पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ५३….

हिंगोली : जिल्ह्यात १ मे रोजी एकाच दिवशी २६ जवानांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आज पुन्हा ५ जवानांसह अन्य एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या ५३ वर पोहोचली आहे. १ मे रोजी हिंगोली एसआरपीएफमधील एकूण २६ जवान एकाच दिवशी पॉझिटिव्ह आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आज पुन्हा धक्का बसला. एकूण ६ जणांचे […]

Continue Reading

लॉकडाऊन असतानाही सर्पमिञाची मोफत सेवा

मुखेड  : प्रतिनिधी संपुर्ण जगभरात कोरोना व्हायरस (कोव्हीड 19) या महामारीचे थैमान घातलेले दिसत अाहे.या महामारीपासुन वाचविन्यासाठी उपाय फक्त एकच आहे.घराबाहेर न निघने जो घरामध्ये बसेल तो या कोरोना पासुन वाचेल काही लोक या कोरोनापासुन दुर रहावे म्हनुन ते आपल्यासाठी जिव धोक्यात घालुन कार्य करत आहेत. त्यात डॉक्टर शासकीय अधीकारी सफाई कामगार पोलीस दल व […]

Continue Reading

हिंगोली जिल्हा रेड झोनमध्ये दोन कोरोना पॉझिटिव्ह संख्या 16 वर

हिंगोली :जिल्ह्यात कोराना बाधीत रुग्णांची संख्या दरदिवशी वाढत चालली आहे. 29 एप्रिल रोजी सकाळी आलेल्या अहवालानुसार वसमत येथे बार्शी इथून आलेला क्वारनटाईन सेंटर मधील 21 वर्षीय तरुण कोव्हिड 19 ची लागण झाली आहे. 25 एप्रिल रोजी मुंबईहून आला होता .त्यामुळे त्याना वसमत येथे क्वारंनटाईन करण्यात आले होते. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हची संख्या 16 वर पोहोचली आहे. […]

Continue Reading

उदगीरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण, गुजरातहून आलेल्या महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह

लातूर : उदगीर शहरात शनिवारी एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. लातूर जिल्ह्यात स्थानिकांना बाधा नव्हती, मात्र, परराज्यातील आठ यात्रेकरू बाधित निघाले होते. ते सर्वजण कोरोनामुक्त झाल्याने समाधान होते. दरम्यान उदगीरच्या बातमीने चिंता वाढली आहे. उदगीरमध्ये हा पहिलाच रुग्ण आढळला आहे, त्यांचा प्रवास इतिहास काय आहे, तो स्थानिक की बाहेरील याची माहिती घेतली जात आहे. […]

Continue Reading

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत

नांदेड : वैजनाथ स्वामी कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नांदेड येथील दोघांनी आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे 1 लाख 44 हजार 877 रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. ओमकार कंट्रक्शनचे दादाराव ढगे यांनी 1 लाख 11 हजार रुपये तर रामदास होटकर यांनी आपल्या […]

Continue Reading

“त्या” 6 दिवसाच्या बाळासाठी धावले खा. डॉ.जयशिध्देश्वर महास्वामीजी घेतली पूर्ण जबाबदारी: बाळाच्या मामाने केले होते ट्विट

सोलापुर : वैजनाथ स्वामी     सोलापुरच्या टिळक रोड येथील बागेवाडी हॉस्पिटलमध्ये सहा दिवसापुर्वीच प्रज्ञा शेंडगे रा.सोलापुर या माऊलीने एका गोंडस मुलास जन्म दिला. पाच दिवसानंतर काल अचानकपणे बाळाची तब्येत बिघडली. बागेवाडी दवाखान्यातील डॉक्टरांनी बाळास पुढील उपचारासाठी लहान मुलांच्या दवाखान्यात दाखल करावे लागेल असे सांगितले.   त्यामुळे लहान मुलांचे डॉ.उपासे हॉस्पिटल येथे काल बाळाला दाखल […]

Continue Reading

मुदखेड येथे किराणा,भाज्यांची चढ्या दराने विक्री…सोशल डिस्टंन्स संदेश फक्त नावाला,नियमांची पायमल्ली

मुदखेड : रुखमाजी शिंदे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात सर्वत्र संचारबंदी करण्यात आली आहे,तरीही काही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळून येत आहेत,शहरात किराणा,भाजीपाला,अाैषधी यांची दुकाणे उघडी ठेवण्यात आली असली तरीही या संधीचा फायदा घेत किराणा आणि भाजीपाल्यांची चढ्या दराने विक्री करण्यात येत. असल्याने ग्राहकांची लुट होत आहे.प्रशासनाने सोशल डिस्टन्सिंग प्रात्यक्षिक करुन स्थानिक किराणा व्यापाऱ्यांना नियम […]

Continue Reading