रेड झोनमधून आलेल्या क्वारंटाईन नागरिकांची सोय देवस्थानच्या वस्तीगृहात वटवृक्ष देवस्थानच्या वतीने राहण्याबरोबरच अल्पोपहार व दोन वेळच्या जेवणाचीही व्यवस्था

अक्कलकोट : रुद्रय्या स्वामी  प्रशासन निर्देशानुसार रविवार दिनांक ३१ मे २०२० पर्यंत येथील स्वामींचे मंदिर भाविकांच्या दर्शनाकरिता जरी बंद असले तरी वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानने या लॉकडाउनच्या कालावधीत सामाजिक बांधिलकी जोपासत वटवृक्ष देवस्थानच्या वतीने अक्कलकोट शहरातील आरोग्य सेवक, सफाई कर्मचारी, पोलीस कर्मचारी, परप्रांतीय मजूर व कारागीर यांना गेल्या दोन महिन्यांपासून दररोज सकाळी अल्पोपहार, दुपारी व […]

Continue Reading

राज्य सरकारच्या विरोधात अक्कलकोट भाजपाचे महाराष्ट्र बचाव आंदोलन

अक्कलकोट : रुद्रय्या स्वामी  राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कोरोनाचा वाढता फैलाव तसेच राज्यसरकार कडून जनतेला कोणतीही मदत मिळत नसल्यामुळे तसेच राज्यातील विशेषतः मुंबईतील कोरोनाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून राज्य सरकार निष्क्रीय झाले आहे. राज्यातील महाविकास आघाडीला जागे करून कोरोना रोखण्यासाठी काम करण्यास भाग पाडण्याच्या हेतूने राज्य सरकार विरोधात अक्कलकोट भाजपच्या वतीने “महाराष्ट्र बचाव […]

Continue Reading

कोरोनाविरोधात राज्य सरकारला जागं करण्यासाठी आजपासून भाजपाचं ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन

मुंबई – राज्यातील विशेषतः मुंबईतील कोरोनाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून राज्य सरकार निष्क्रीय झाले आहे असा आरोप करत राज्यातील महाविकास आघाडीला जागे करून कोरोना रोखण्यासाठी काम करण्यास भाग पाडण्याच्या हेतूने भाजपाचं आजपासून राज्यभर ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला. […]

Continue Reading

जन्मेजयराजे भोसले यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा कोवीड-19 योध्दांचा सत्कार

अक्कलकोट : रुद्रय्या स्वामी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांचा वाढदिवस यंदा अत्यंत साधेपणाने हार, तुरे, फेटा, डिजिटल, जाहिरात, पोस्टरबाजी, बडेजाव, डामडौल न करता साजरा करण्यात आला. घरी राहा, सुरक्षित रहा, तोंडाला मास्क लावा, सामाजिक अंतर ठेवा, गरजूंना मदत करा असा संदेश अमोलराजे भोसले मित्र मंडळाने दिला होता. अमोलराजे भोसले मित्र मंडळ व […]

Continue Reading

सोलापूर मध्ये आज तब्बल 50 रूग्ण वाढले

सोलापूर : रुद्रय्या स्वामी सोलापूरात आज आणखीन 50 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण वाढले आहेत. यात 34 पुरूष आणि 16 महिलांचा समावेश आहे तर मृतांची संख्या 3 नं वाढून 29 इतकी झाली आहे. आत्तापर्यंत 4663 व्यक्तींची कोरोना चाचणी घेण्यात आली यातील 4418 अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 3983 निगेटिव्ह तर 435 पॉझिटिव्ह अहवाल आहेत. आज एका दिवसात […]

Continue Reading

धनगरांच्या पारंपारिक वेशात पडळकरांनी घेतली शपथ

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधानपरिषदेवर बिनविरोध निवडून आलेले भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी आज आमदारकीची शपथ घेतली आहे. यावेळी शपथविधी सोहळ्यासाठी गोपीचंद पडळकर खास धनगरी पारंपारिक वेशात विधानभवनात आले होते. दरम्यान, विधानपरिषदेत फक्त धनगरच नाही तर समस्त बहुजन समाजाचा आवज होऊन सरकारला जाब विचारण्याचे काम करणार असल्याचा निर्धार पडळकर यांनी बोलून दाखवला आहे. तर आजपर्यंत […]

Continue Reading

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट मधील सर्व क्वारंटाईन सेंटरला भेट देऊन नागरिकांशी साधला संवाद

अक्कलकोट :  प्रतिनिधी  कोरोना महामारीच्या या वाढत्या प्रादुर्भावाच्या पाश्वभूमीवर १ मे पासून राज्य आणि परराज्यात अडकलेले नागरिक अक्कलकोट विधानसभेत येत आहेत त्यांना झोन प्रमाणे त्यांची क्वारंटाईनची सोय करण्यात आली आहे, अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी तहसीलदार अंजली मरोड व उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे व इतर अधिकारी यांच्या समावेत अक्कलकोट मधील सर्व क्वारंटाईन सेंटरला भेट देऊन […]

Continue Reading

शहराकडुन अनेकांनी धरला खेडयांचा रस्ता , मुखेडात अनेकांची घरवापसी नागरीकांत भितीचे वातावरण, आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी म्हटले होते खेडयाकडे चला….आणि खरंच अनेकांनी कोरोनाच्या भितीमुळे मिळेल ते वाहन पकडुन मोठया शहरातून आपआपल्या मुळ गावी म्हणजेच खेडयाकडे येत आहेत. मोठया शहरात कोरोनाने थैमान घातले असुन याचे नुकसान गावाकडे होईल या भितीने नागरीक मात्र भयभित झालेले आहेत. तालुक्यातील मोठा कामगार वर्ग मुंबई, पुणे, हैद्रबाद, नाशिक ,औरंगाबाद अशा […]

Continue Reading

कृषी क्षेत्रासाठी 1 लाख कोटींचं पॅकेज, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा…

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटी आर्थिक पॅकेज विषयी माहिती देण्यासाठी आज सलग तिसऱ्या दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारामन पत्रकार परिषद घेत आहेत. यावेळी अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकुर देखील उपस्थित आहेत. या पॅकेजअंतर्गत शेती आणि शेतीशी निगडीत इतर उद्योगधंद्याना काय दिलासा मिळणार आहे, यासंदर्भात आज घोषणा केल्या जात आहेत. कृषी […]

Continue Reading

कोरोनाने मृत्यू, मृतदेहाला आंघोळ घालणारे 10 जण पॉझिटिव्ह

  कुटुंबियांनी कोरोना रुग्णाचा मृतदेह उघडून त्याला आंघोळ घातली, यावेळी अनेकांचे त्याला हात लागले. उल्हासनगर : कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या (Ulhasnagar Corona Patient Funeral) मृतदेहाला आंघोळ घालून त्याच्यावर विधीवत अंत्यसंस्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरमध्ये समोर आला आहे. या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असलेल्यांपैकी 10 जणांचा कोरोना रिपोर्ट पऑझिटिव्ह आला आहे. उल्हासनगर शहरात एका कोरोना संशयित 50 वर्षीय […]

Continue Reading