शिवशंकर स्वामी यांनी जन्मदिनी वृक्षारोपण करून जन्मदिवस कोरोना योधांना समर्पित केले

शिवशंकर स्वामी यांनी आपल्या जन्मदिवसा निमित्ताने परिसरात वृक्षारोपण केले आणि यंदाचं वर्ष संपूर्ण विश्व कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्रस्त आहे यामध्ये देशवासियांच्या सेवेसाठी जे जे कोरोना योद्धे संघर्ष करत आहे त्यांना हे आजचा त्यांचा जन्मदिवस समर्पित केले..! Post Views: 5

Continue Reading

खा.प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण …..नांदेडात कोरोनाने पालकमंत्री,आमदार नंतर खासदारालाही सोडले नाही

नांदेड : खा.प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण असून नांदेडात कोरोनाने पालकमंत्री,आमदार नंतर खासदारालाही सोडले नाही अमरावतीच्या खासदारांपाठोपाठ नांदेडचे खासदार श्री प्रतापराव पाटील चिखलीकर यांना हि कोरोना चे संक्रमण झाली आहे, त्यांची तबेत ठणठणीत आहे असून आ. अमर राजूरकर व आ. जवळगावकर हे संक्रमण मधून बाहेर ल्याची पडल्याची माहिती  आहे . तर  या  अगोदर  नांदेड  […]

Continue Reading

राम मंदिर अनंत काळापर्यंत मानवाला प्रेरणा देईल – पंतप्रधान मोदी

अयोध्या – अयोध्येतील प्रस्तावित राममंदिराचा ऐतिहासिक भूमिपूजन सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. जय श्रीरामचा नारा देऊन मोदींनी भाषणाला सुरुवात केली. ज्याप्रमाणे मावळे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे माध्यम झाले, तसे प्रत्येकाच्या सहकार्याने राम मंदिराचे निर्माण होत आहे, अशा भावना नरेंद्र मोदींनी व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले कि, आता रामलल्लासाठी […]

Continue Reading

जिल्ह्यात 137 बाधितांची भर तर तिघांचा मृत्यू व 37 रुग्ण बरे

नांदेड  दि. 4 :-  जिल्ह्यात आज 4 ऑगस्ट रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 37 व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 137 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. आजच्या एकूण  729 अहवालापैकी 573 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 2 हजार 496 एवढी झाली असून यातील 1 हजार 57 एवढे बाधित बरे झाले आहेत. एकुण 1 […]

Continue Reading

जिल्ह्यातील वैद्यकिय सेवा परिपूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी – पालकमंत्री अशोक चव्हाण जिल्ह्यातील वैद्यकिय सेवा-सुविधांचा मंत्रालयस्तरावरुन पालकमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला आढावा

नांदेड दि. 4 :- जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची वाढणारी संख्या ही काळजी करणारी असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पातळीवर सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय साधत अधिक दक्षात घेण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग नव्याने उपलब्ध झाला असून जिल्हा रुग्णालयाचा स्वतंत्र प्रस्ताव शासनस्तरावर दाखल करुन घेण्याच्या […]

Continue Reading

नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रतिकात्मक मसुद्याची एसएफआयच्या वतीने होळी

मुखेड – पवन जगडमवार नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे शिक्षणाचे अजून मोठ्या प्रमाणात खाजगीकरण, बाजारीकरण व केंद्रीकरण करण्याचे धोरण आहे. लोकशाही प्रक्रिया टाळून आलेल्या विद्यार्थी विरोधी नवीन शैक्षणिक धोरणाचा आज नांदेड शहरात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने शारीरिक अंतर ठेवून नवीन शैक्षणिक धोरना विरोधात फलक दाखवत मसुद्याची होळी करण्यात आली. कोरोनामुळे देशात […]

Continue Reading

शेळगांव (गौरी) चा योगेश अशोक बावणे चे यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन

प्रतिनिधी / नायगांव केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2019 मध्ये घेतलेल्या परीक्षांचा निकाल आज जाहीर झाला असून, यामध्ये .नायगांव तालुक्याच्या शेळगांव (गौरी) गावचे सुपुत्र योगेश आशोक बावणे यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की ,नायगांव तालुक्यातील शेळगांव गौरी येथील योगेश अशोक बावणे यांना पहिल्या परिक्षेत आय,पी.एस व दुसऱ्या यूपीएससी परीक्षेत 63 वा रँक […]

Continue Reading

कोरोनातून आज 66 व्यक्ती बरे जिल्ह्यात 203 बाधितांची भर तर चौघांचा मृत्यू

नांदेड  दि. 3 :-  जिल्ह्यात आज 3 ऑगस्ट 2020 रोजी सायं. 6.30 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 66 व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 203 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. आजच्या एकूण 1 हजार 106 अहवालापैकी 854 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 2 हजार 359 एवढी झाली असून यातील 1 हजार 20 एवढे बाधित […]

Continue Reading

बिग बींनी कोरोनाला हरवलं, अमिताभ बच्चन यांना डिस्चार्ज

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी कोरोनावर मात केली आहे. नुकतंच अभिनेता अभिषेक बच्चन यांनी ट्विट करत याबाबतची माहिती केली. काही दिवसांपूर्वी अमिताभ यांची सून आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या बच्चन यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर आता अमिताभ बच्चन हेही कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र अद्याप अभिषेक बच्चन यांच्या शरीरात कोरोनाचे काही विषाणू शिल्लक असल्याने […]

Continue Reading

प्रभू श्रीराम मंदीराबाबत शरद पवार यांच्या त्या व्यक्तव्याचा अक्कलकोट येथे निषेध

संपूर्ण हिंदूंच्या आस्थेचं प्रश्न असलेलं प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिराचे भूमिपूजन येत्या 5 ऑगस्टला होण्याचं जल्लोष संपूर्ण हिंदू बांधव करत असतांना “मंदिर बांधल्याने कोरोना जाणार आहे का ?” असे प्रश्न महाराष्ट्राचे नेते मा. शरदचंद्रपवार विचारने हे वक्तव्य निषेधार्थ आहे म्हणून अक्कलकोट तालुक्यातील भारतीय युवा मोर्चाचे कार्यकर्ते निषेध व्यक्त करून,राज्य सरकारच्या मंत्र्यांना नवीन गाड्यांना पैसे देऊन कोरोना कमी […]

Continue Reading