नायगाव येथील भारत जिनिंगला भीषण आगःकरोडो रुपयांचे नुकसान

नायगाव : वैजनाथ स्वामी नायगाव येथील शेळगाव रोडवर असलेल्या भारत जिनिंगला गुरुवार दि.28 मे रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत करोडो रुपयांचा कापूस जळून खाक झाला आहे. अग्नीशमन दलाची एकच गाडी घटनास्थळी असल्याने आग अटोक्यात आणणे अशक्य झाल्याचे घटनास्थळावरील लोकांकडून सांगण्यात येत आहे. भारत जिनिंग ही डी.बी.पाटील होटाळकर यांच्या मालकीची असून […]

Continue Reading

मुखेडातील कोरोनाचा पहिला रुग्ण ठणठणीत बरा ; त्या रुग्णाच्या संपर्कातील सर्व अहवाल निगेटिव्ह रुग्णवाहिकेने सोडण्यात आले त्याच्या मुळ गावी

मुखेड : ज्ञानेश्वर  डोईजड मुखेड मध्ये नायगांव तालुक्यातील टेंभुर्णी येथील रहिवाशी असलेला रुग्ण दि. २० रोजी आढळला होता. यामुळे संपुर्ण मुखेडात खळबळ उडाली होती पण तो रुग्ण दि. २८ रोजी ठणठणीत बरा झाल्या असुन आरोग्य विभागाच्या वतीन हार घालुन त्यास मुळ गावी पाठविण्यात आले. हा रुग्ण दि. १३ मे रोजी दहीसर येथुन टेंपोने प्रवास करुन […]

Continue Reading

मुखेड तालुका हादरला ; पतीने केली पत्नी व मुलाची गळा चिरुन हत्या ; मुखेड तालुक्यातील मंडलापुर येथील घटना

मुखेड : ज्ञानेश्वर  डोईजड मुखेड तालुक्यातील मंडलापुर येथे पतीने सासरवाडीला येऊन पत्नी व एक  वर्षाच्या  मुलाची गळयावर चाकुने वार करुन क्रुर हत्या केल्याची घटना दि. २७ मे २०२० रोजी सकाळी १० च्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, तानाजी भुताळे वय ३० (अंदाजे) हा येडुर ता.  देगलूर जि. नांदेड  येथील असुन तो मंडलापुर येथे […]

Continue Reading

या सदिच्छा की राजकारण ?- प्रतोद आ.अमर राजुरकर

नांदेड  – लोकांमध्ये जावून काम करीत असताना जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर उपचारासाठी नांदेडमधील एका रूग्णालयात त्यांनी स्वतःला क्वारंटाईन करून घेतले. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांना तात्काळ मुंबईला या असा आग्रह धरला. त्यामुळेच त्यांना मुंबईला हलविण्यात आले. यातही काही जणांकडून राजकारण होत आहे. एका बाजूस त्यांना […]

Continue Reading

मुखेडच्या त्या 72 जणांची माहिती ..अहवाल दिलासादायक  पण धाकधूक कायम..!

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड  मुखेड तालुक्यांमध्ये पाच कोरोनाग्रस्त रुग्ण संख्या सापडल्यामुले  त्यांच्या संपर्कात आलेल्या 72 जणांचे नमुने घेऊन पुढे पाठवण्यात आले होते. त्यात 72 जणांचे अहवाल पुढील प्रमाणे असून त्यात 24 अहवाल प्रलंबित आहेत तर 06 अहवाल पुन्हा घेण्यासाठी सांगितले आहे तर 42 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. […]

Continue Reading

नांदेड ताजी बातमी : उमरीत चार कोरोना रुग आढळले ..जिल्ह्यात रुग्णसंख्या 137 तर 79 रुग्ण कोरोणामुक्त ….

नांदेड  : नांदेड शहरात आज दि. 26 रोजी रात्री आलेल्या अहवालात प्राप्त झालेल्या 122 अहवालापैकी 111 रुग्णांचा निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाला त्यात उमरी येथील 4 रुग्णांची कोरोना टेस्ट पॉजिटिव्ह आली आहे तर जिल्हयात एकुण 137 कोरोना रुग्णसंख्या झाली आहे. आज प्राप्त झालेल्या 4 पॉजिटिव्ह रु ग्णांपैकी ( एक पुरुष व तीन स्त्री आहेत. या सर्व […]

Continue Reading

मास्क नाही , सॅनिटाझर नाही, कोणतीही  सुविधा नाही …! सांगा कशी करावे कोरोना डयुटी ; शिक्षकांनी मांडल्या आपल्या व्यथा……

मुखेड : ज्ञानेश्वर  डोईजड कोरोना आपत्ती व्यवस्थापन समिती अंतर्गंत तहसिलदार यांच्या आदेशानुसार शिक्षकांची नेमणुक करण्यात आली पण मास्क नाही , सॅनिटाझर नाही, कोणतीही  सुविधा नाही …! सांगा कशी करावे कोरोना डयुटी अशी शिक्षकांनी आपल्या व्यथा मांडल्या. शिक्षकांना मुंबई, पुणे येथुन येणा­ऱ्या गाडी तपासणीसाठी शहरातील लोखंडे चौक येथे डयुटी देण्यात आली. या शिक्षकांना प्रशासनाकडुन कोणतीच सुविधा […]

Continue Reading

मुखेडात लाँकडाऊनमध्येही रेती तस्करी जोमात ! जिल्हाधिकारी साहेब लक्ष देतील का ? राज्याची तिजोरी रिकामी असताना लाखो रुपयांचा महसूल बुडीत ; नागरिकांच्या तक्रारीवरूनही प्रशासन दखल घेईना !

बाराहाळी:प्रतिनिधी संपुर्ण प्रशासन कोरोनाच्या विषयावर अत्यंत गंभीरपणे काम करत असताना मात्र मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद महसूल विभागात मात्र अवैध वाळुची तस्करी करण्याचे काम मोठ्या प्रमाणात होत असुन, राँयल्टी विभागाचे अधिकारी व जिल्हाधिकार्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे. संपुर्ण देशात कोरोनाचे भय जन सामान्यांच्या मनात घर करून बसले असुन देशावरील हे संकट केव्हा […]

Continue Reading

नांदेड : ताजी बातमी ; आज सहा कोरोना रुग्ण वाढले ; रुग्णसंख्या झाली 133 , माहुर,किनवट तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण

नांदेड  : नांदेड शहरात आज दि. 25 रोजी रात्री आलेल्या अहवालात प्राप्त झालेल्या 96 अहवालापैकी 84 रुग्णांचा निगेटिव्ह अहवाल प्राप्त अजुन 6 रुग्णांची कोरोना टेस्ट पॉजिटिव्ह आली आहे तर जिल्हयात एकुण 133 कोरोना रुग्णसंख्या झाली आहे. आज प्राप्त झालेल्या 6 पॉजिटिव्ह रु ग्णांपैकी इतवारा भागातील दोन रु ग्ण या ( दोन पुरु ष वय 27 […]

Continue Reading

नागठाणा येथील शिवाचाऱ्यांची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीस फाशी द्या – बसव ब्रिगेड

नागठाणा येथील शिवाचाऱ्यांची निर्घृण हत्या झाली त्यातील आरोपीस फाशी द्यावी तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. हत्ये मागे कोणते कट कारस्थान तर नाही.. सदर खटला जलद न्यायलायात सादर करून आरोपीस फाशी द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल. या मागणीचे निवेदन नांदेड निवासी जिल्हाधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांना देण्यात आले. बसव ब्रिगेडचे अध्यक्ष adv.अविनाश भोसीकर,अखिल भारतीय वीरशैव […]

Continue Reading