होनवडज ग्राम पंचायातच्या सरपंचपदी जनाबाई तलवारे तर उपसरपंचपदी पार्वतीबाई सुरनर यांची निवड
मुखेड : मुखेड तालुक्यातील होनवडज ग्राम पंचायते नृसिंह एकता ग्राम विकास पॅनलच्या सरपंच पदी जनाबाई तलवारे तर उपसरपंचपदी पार्वतीबाई सुरनर यांची निवड दि. १२ रोजी करण्यात आली. ही निवड अध्यासी अधिकारी कैलास येमलवाड यांच्या उपस्थितीत गुप्त मतदान घेण्यात आले. यात 13 ग्राम पंचायत सदस्यापैकी जनाबाई तुळशिराम तलवारे यांना ९ मतदान सरपंच पदासाठी मिळाले तर मिनाक्षी […]