खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मुखेडात रक्तादान शिबिर शिवसेना शहर प्रमुख नागनाथ लोखंडे यांचा उपक्रम
मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड हिगोली जिल्ह्यांचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसा निमित्ताने दि २१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता मुखेड शहरातील लोखंडे चौकात शिवनेरी जनसंपर्क कार्यालयासमोर भव्य रक्तादान शिबिरांचे आयोजन शिवसेना शहर प्रमुख नागनाथ लोखंडे यांच्या वतीने करण्यात आले. महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंञी तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी रक्तदानासाठी युवकांनी पुढे […]