बालाजी कार्लेकर मित्र मंडळच्या वतीने गरिब मयतांच्या कुटुंबियांना अर्थसहाय्य 

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड
         मुखेडचे भुमिपुत्र, प्रसिद्ध उद्योजक,  बालाजी पाटील कार्लेकर  यांनी, त्याच्या वाढदिवसा निमित्त होनारा अनावश्यक खर्च टाळून बालाजी पाटील कार्लेकर मित्रमंडळा च्या वतीने   गरिब मयतांच्या कुटुंबियांना अर्थसहाय्य केले
         याप्रसंगी डाॅ.श्रावणजी रॅपनवाड, शिवकुमार बंडे, सचिन श्रिरामे, सुधाकर जाधव, पत्रकार रियाज शेख, सतिष कानगुले, बालाजी बाबळे, शंकर चिंतमवाड,मन्मथ भाऊ,श्रिकांत उल्लेवाड,प्रसाद भंडारे सह इमरान आतार उपस्थित होते.