नांदेडात गोळीबार ; एकाचा मृत्यू एक गंभीर

ठळक घडामोडी नांदेड नांदेड जिल्हा मराठवाडा महाराष्ट्र

नांदेड :प्रतिनिधी

शहरातील देगलूर नाका परिसरातील  दोन युवकात  कौटूबिक जुन्या वादातून गोळीबार करण्यात आल्याची घटना दि 25 रोजी घडली

यामध्ये गोळीबारात  एकाचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी आहे .जखमीस  शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा गोळीबार हा कौटुंबिक वादातून घडल्याची माहिती आहे.