नायगाव येथील भारत जिनिंगला भीषण आगःकरोडो रुपयांचे नुकसान

नायगाव : वैजनाथ स्वामी नायगाव येथील शेळगाव रोडवर असलेल्या भारत जिनिंगला गुरुवार दि.28 मे रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत करोडो रुपयांचा कापूस जळून खाक झाला आहे. अग्नीशमन दलाची एकच गाडी घटनास्थळी असल्याने आग अटोक्यात आणणे अशक्य झाल्याचे घटनास्थळावरील लोकांकडून सांगण्यात येत आहे. भारत जिनिंग ही डी.बी.पाटील होटाळकर यांच्या मालकीची असून […]

Continue Reading

नायगाव मध्ये चव्हाण परिवाराच्या वतीने २ हजार मजुरांना घरपोच धान्य

नायगाव बाजार  : प्रतिनिधी कोरोनामुळे रोजगार बुडालेल्या नायगाव शहरातील २ हजार मजुरदार व कामगारांच्या मदतीला चव्हाण परिवार धावून आले असून प्रत्येक कुटुंबाला ५ किलो गहू,५ किलो तांदूळ व एक किलोचे तेल पाकीट घरपोच देण्याची व्यवस्था करुन गुरुवारी तातडीने वाटपही केले. चव्हाण परिवाराच्या या सामाजिक उपक्रमाचे शहरात कौतुक होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लाँकडाऊन करण्याचा […]

Continue Reading

कवी राजेश जेटेवाड यांचा गौरव

आदिवासी कोळी समाजाचा ८ वा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा रविवार दिनांक २२ डिसेंबर रोजी नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या साहित्यिक, कवी, लेखक यांचा गौरव करण्यात आला. त्यात मांजरम येथील नवोदित कवी तथा लेखक राजेश हानमंतराव जेटेवाड, बरबडेकर यांचा पुष्पगुच्छ व ट्राफी देऊन गौरव समाजाचे […]

Continue Reading