कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ; कामगार स्थलांतरीत होणार नाहीत यादृष्टिने आस्थापना प्रमुखांनी उपाययोजना कराव्यात – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड : वैजनाथ  स्वामी कामगार स्थलांतरीत होणार नाहीत यादृष्टिने विविध आस्थापना प्रमुखांनी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी यांनी आदेशाद्वारे दिले आहेत. लॉकडाऊन आदेशामुळे बंद उद्योग व्यवसायातील, साखर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रभावीत झालेले कामगार, परराज्यातील विस्थापीत कामगार यांचे स्थलांतरामुळे लॉकडाऊन व सोशल डिस्टन्स उपाययोजनेच्या […]

Continue Reading

भोजन पुरवठा ई-निविदेत सहभागी होण्याचे आवाहन

नांदेड  :- वैजनाथ  स्वामी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट अंतर्गत सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी नमूद तपशिला प्रमाणे पुरवठा ठेके देण्यासाठी ई-निविदा महा ई-टेंडर या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या ई-निविदेमध्ये जास्तीत-जास्त इच्छूक पुरवठाधारकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन किनवट एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.   शासकिय आश्रमशाळा […]

Continue Reading

स्वारातीम विद्यापीठ व महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी द्यावे – कुलगुरु डॉ. उद्धव भोसले

नांदेड : वैजनाथ स्वामी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये, विद्यापीठ परिसर आणि उपपरिसरातील सर्व शैक्षणिक संकुल, न्यू मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली आणि कै.श्री उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र, किनवट येथील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेत्तर अधिकारी आणि कर्मचारी यांनी ‘कोरोना’ (कोव्हीड-१९) विरुधाच्या लढाईसाठी एक दिवसाचे वेतन मदतीच्या स्वरुपात मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी द्यावे, […]

Continue Reading

तेलंगणा राज्यात अडकले मजूर महाराष्ट्रात आना..

प्रतिनिधि : पवन जगडमवार मुखेड तालुक्यातील हजारो मजूर तेलंगणा राज्यात अडकले असून त्यांना अत्यावश्यक सुविधा उपलब्ध होत नसल्याने त्यांची खूप मोठी गैरसोय होत असून, त्या नागरिकांना महाराष्ट्रात आणा अन्यथा सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. यामध्ये प्रमुख्याने बंजारा समाज मोठ्या प्रमाणात असून हे मजूर ऊस तोडणी करून पैसे कर्ज अंगावर असल्यामुळे मिरची तोडण्यासाठी तेलंगणा […]

Continue Reading

एकही गरजू व्यक्ती उपाशी राहणार नाही याची काळजी घ्या – पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड : वैजनाथ स्वामी कोरोनाच्या परिस्थितीमुळे जिल्ह्यासह इतर राज्यातील एकही व्यक्ती, मजूर, हमाल, रोजंदारी कर्मचारी उपाशी राहणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. कोरोनाच्या परिस्थितीला मुकाबला करण्यासाठी चालू असलेल्या स्थितीचा आढावा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज घेतला त्यावेळी त्यांनी […]

Continue Reading

मुखेडच्या भुमिपुत्रांनी समोर केला मदतीचा हात   नगरसेवक प्रा.आडेपवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड    लॉकडाऊनमुळे हातावरचे पोट असणार्‍या गोर गरीबांना जगताही येईना अन मरताही येईना अशी परिस्थिती आहे. याचे भान ठेवून शहरातील नगरसेवक प्रा. विनोद आडेपवार यांच्या संकल्पनेतून अनेकांना मागील तीन दिवसापासुन मदत चालु आहे.          पण मदतीच्या लाभार्थ्यांचा आकडा वाढत असल्याने मुखेडच्या भुमिपुत्रांना त्यांनी आवाहन केले या आवाहनास प्रतिसाद देत […]

Continue Reading

नागरिकांच्या मदतीसाठी : नियंत्रण कक्षाची स्थापन

नांदेड : वैजनाथ स्वामी संचारबंदी व लोकडाऊनच्या अनुषंगाने नागरिकांना तात्काळ मदत मिळावी यासाठी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयात एक सुसज्ज नियंत्रण कक्ष स्थापना करण्यात आला आहे. येथील दूरध्वनी क्रमांक 02462- 234720 व हेल्पलाइन क्रमांक 1091 व 100 क्रमांकाच्या पाच लाईन सुरु करण्यात आल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात व शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून राज्यभर कलम 144 […]

Continue Reading

अत्यावश्यक सेवांच्या वाहतूकीस बंदी नाही – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड : वैजनाथ स्वामी शासनाच्याा अत्यावश्य्क सेवांच्या वाहूतकीस बंदी नाही, असे प्रतिपादन जिल्हा‍धिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. जिल्हाधिकारी यांचे निजी कक्षात ट्रान्सपोर्टर्सच्या बैठकीत आज ते बोलत होते. यावेळी ट्रान्सपोट्रर्सचे जिल्हाध्यक्ष जाहेद भाई, जिल्हा मालक असोसिएशनचे अध्यजक्ष सुखासिंग हुंडा, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अप्पहर जिल्हााधिकारी खुशालसिंह परदेशी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन विभागाचे राहूल जाधव, जिल्हाे पुरवठा […]

Continue Reading

 देशावरील कोरोनाचे संकट जाऊ दे म्हणत गुढीपाडवा साजरा 

मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड यंदाच्या गुढीपाडव्याला कोरोनाचं ग्रहण लागल्याने देशासमोरील कोरोनाचे  संकट जाऊ दे म्हणत  मुखेडात गुढीपाडवा घरीच्या घरीच साजरा करण्यात आला. हिंदू नववर्षाचं स्वागत महाराष्ट्रात गुढी उभारून करण्याची परंपरा आहे. शिवाय, साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहुर्त समजला जात असल्यानं गुढीपाडव्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. पण यंदाचा गुढीपाडवा दरवर्षीप्रमाणे साजरा करता येणार नाही याची जाणीव […]

Continue Reading

नांदेडात गोळीबार ; एकाचा मृत्यू एक गंभीर

नांदेड :प्रतिनिधी शहरातील देगलूर नाका परिसरातील  दोन युवकात  कौटूबिक जुन्या वादातून गोळीबार करण्यात आल्याची घटना दि 25 रोजी घडली यामध्ये गोळीबारात  एकाचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी आहे .जखमीस  शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा गोळीबार हा कौटुंबिक वादातून घडल्याची माहिती आहे. Post Views: 3,775

Continue Reading