मुदखेड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्जंतुकीकरण फवारणी.।

मुदखेड : रुखमाजी शिंदे मुदखेड नगरपरिषदेच्या वतीने कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेंतर्गत पालिकेच्या क्षेत्रातील चाैका-चाैकातआवश्यक त्या सर्व ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्याची मोहीम पालिका प्रशासनाच्या वतीने हाती घेण्याचे निर्देश मुख्याधिकारी रामराजे कापरे यांनी दि.३० सोमवार रोजी सकाळी ११ वाजता संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. मुदखेड नगरपरिषदेच्या वतीने कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक […]

Continue Reading

मुदखेड तालुक्यात वाळू माफीयांचा पुन्हा सुळसुळाट,,कोरोना विषाणूचे गांभीर्य नाही…प्रशासनाने एक बोट केली उदध्वस्त..!!

 मुदखेड : रुखमाजी शिंदे मुदखेड तालुक्यात वाळू माफीयाकडून वाळूचे मोठ्या प्रमाणात उत्खनन आणि वाहतूक चालू असून,अनेक चोरीच्या,छुप्या मार्गाने वाहतूक केली जात आहे,या महिन्यात पुन्हा महसूल प्रशासनाने वाळूचा उपसा करणारी बोट उध्दवस्त करत ही दुसरी कार्यवाही केली,तरीही वाळू चोरी करणाऱ्यांवर प्रशासनाचा वचक राहीला नसल्याचे दिसत असून माफीयांना कोरोना विषाणू संसर्ग सुध्दा ही गांभीर्य राहिलेले नाही. कोरोगा […]

Continue Reading

माजीसैनिकांनी जपले सामजिक दायित्व….जवळपास २५० कुटुंबाना धनगर टेकडी भागात केले धान्याचे वाटप

मुदखेड  : रुखमाजी शिंदे                  कोरोना विषाणू संसर्ग पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र संचार बंदी लागू आहे,त्यामुळे मोलमजुरी करुन आपल्या कुंटुबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या अनेकांना कठीण समस्यांचा सामना करावा लागत आहे,आपल्या भागातील सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबाची अन्नधान्य वाचून गैरसोय होऊ नये,या करिता शहरातील माजी सैनिक तथा न.प.माजी उपाध्यक्ष लक्ष्मणराव देवदे यांनी सामाजिक […]

Continue Reading

मुदखेड येथे किराणा,भाज्यांची चढ्या दराने विक्री…सोशल डिस्टंन्स संदेश फक्त नावाला,नियमांची पायमल्ली

मुदखेड : रुखमाजी शिंदे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात सर्वत्र संचारबंदी करण्यात आली आहे,तरीही काही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळून येत आहेत,शहरात किराणा,भाजीपाला,अाैषधी यांची दुकाणे उघडी ठेवण्यात आली असली तरीही या संधीचा फायदा घेत किराणा आणि भाजीपाल्यांची चढ्या दराने विक्री करण्यात येत. असल्याने ग्राहकांची लुट होत आहे.प्रशासनाने सोशल डिस्टन्सिंग प्रात्यक्षिक करुन स्थानिक किराणा व्यापाऱ्यांना नियम […]

Continue Reading

गावकऱ्यांनो आपण,आपले गाव कोरोना संसर्गापासून मुक्त राहण्यासाठी,घरातच रहा,प्रशासनास सहकार्य करा- एसडीओ पवन चांडक

मुदखेड : रुखमाजी शिंदे कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुदखेड तालुक्यातीलरोहीपिंपळगाव,गोपाळवाडी येथे जाऊन मंदिरातील लाउडस्पीकरद्वारे रोहीपिंपळगाव,गोपाळवाडी वासियांनो,आपण,आपले गाव कोरोना संसर्गापासून मुक्त राहण्यासाठी घरातच रहा,घाबरु नका,प्रशासन सर्व सहकार्य करेल असे आवाहन भोकर उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांनी केले आहे. दि.२५ बुधवार रोजी दुपारी १ दरम्यान कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांनी तालुक्यातील रोहीपिंपळगाव,गोपाळवाडी […]

Continue Reading

निवघा येथे शेतीशाळा संपन्न

नांदेड : वैजनाथ स्वामी             मुदखेड तालुक्यातील निवघा येथे हरभरा पिकावरील शेतीशाळा माधव पवार यांच्या शेतात नुकतीच आयोजीत करण्यात आली होती. या शेतीशाळेस नांदेडचे उपविभागीय कृषि अधीकारी   आर. टी. सुखदेव, मुदखेड तालुका कृषी अधीकारी आर. एन. शर्मा, कृषी पर्यवेक्षक यु. के. माने, कृषी सहाय्यक  ए. एन. कंचटवार व मुख्य प्रवर्तक […]

Continue Reading

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या मुदखेड तालुकाध्यक्षपदी प्रताप देशमुख बारडकर तर सरचिटणीसपदी रुखमाजी शिंदे डोंगरगांवकर यांची बिनविरोध निवड

रुखमाजी शिंदे मुदखेड : तालुक्यातील बारड येथील ज्येष्ठ पत्रकार प्रताप देशमुख बारडकर यांची नुतन तालुकाध्यक्ष म्हणून तर सरचिटणीसपदी रुखमाजी शिंदे डोंगरगांवकर बिनविरोध निवड करण्यात आली आहे.           नूतन पदाधिकाऱ्यांना मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस रुपेश पाडमुख आणि जिल्हाध्यक्ष रमेश पांडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्याकामी अग्रेसर […]

Continue Reading

मुदखेड येथील अवैध धंदे तात्काळ बंद करा: शिवसेनेची मागणी

          मुदखेड : मुदखेडसह परिसरातील चालु असलेले मटका,बुक्की,जुगार अड्डे,गुटख्यांची अवैध विक्री चालु असून हे सर्व अवैधधंदे तात्काळ बंद करावेत अशी मागणी करणारे निवेदन शिवसेनेच्या वतीने तहसीलदार दिनेश झांपले यांना देण्यात आले आहे.              मुदखेड शहरात गेल्या अनेक दिवसापासून अवैध धंदे सर्रास चालू असुन ते तात्काळ बंद […]

Continue Reading

मुदखेड शहरात मटका ,गुटखा खुलेआम चालू…संबंधित विभागाचे दुर्लक्ष

मुदखेड : रुकमाजी शिंदे            मुदखेड शहरात संबधित विभागाच्या प्रशासन यांच्या आर्शिवादामुळे गुटखा आणि मटका अवैध विक्री खुलेआम चालू असुन स्थानिक पोलिसांनीही याकडे साफ डोळेझाक करत जणू मुकसमंती दर्शविली असल्याचे दिसून येत आहे.मुदखेड येथील रेल्वे गेट परिसरात अज्ञात गुटखा माफीयांचे मोठे गोडाऊन असून या ठिकाणांहून इतर ठिकाणी गुटखा मोठ्या प्रमाणात साठवला […]

Continue Reading