जिजाऊ ज्ञानमंदिर मुखेड चा नक्षत्र पवार आर.टी.एस.ई. परीक्षेत जिल्ह्यात प्रथम

मुखेड : प्रतिनिधी                   राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर इयत्ता २ री ते ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी RTSE FOUNDATION  व डॉ.पं.दे.रा.शि.प. द्वारे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात अतिशय महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या Rationalist Talent Search Examination (RTSE) 2020 च्या निकालाबाबत विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये अतिशय […]

Continue Reading

माजीसैनिकांनी जपले सामजिक दायित्व….जवळपास २५० कुटुंबाना धनगर टेकडी भागात केले धान्याचे वाटप

मुदखेड  : रुखमाजी शिंदे                  कोरोना विषाणू संसर्ग पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र संचार बंदी लागू आहे,त्यामुळे मोलमजुरी करुन आपल्या कुंटुबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या अनेकांना कठीण समस्यांचा सामना करावा लागत आहे,आपल्या भागातील सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबाची अन्नधान्य वाचून गैरसोय होऊ नये,या करिता शहरातील माजी सैनिक तथा न.प.माजी उपाध्यक्ष लक्ष्मणराव देवदे यांनी सामाजिक […]

Continue Reading

जयप्रकाश कानगुले यांनी स्वखर्चातुन केली जंतुनाशक फवारणी

मुखेड :  संदिप पिल्लेवाड शहरातील प्रभाग क्रमांक सहा मधील महाकाली गल्ली, कोळी गल्ली,हेडगेवार चौक,धोबी गल्ली येथे सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश कानगुले यांनी कोरोणा विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असणारी जंतुनाशक फवारणी स्वखर्चातुन केली. सध्या कोरोणा विषाणुने जगात व देशात थैमान घातला असुन सगळीकडे जंतुनाशक फवारणी करणे चालु असतानाच मुखेड नगर परिषदेतर्फे शहरात जंतुनाशक फवारणी करणे चालु आहे. […]

Continue Reading

उमरी: संशयित करोना रुग्ण आढळल्याने शहर कडकडीत बंद ; किराणा, भाजीपाला दुध डेअ-याहि कडकडीत बंद

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव बघता उमरी नगर पालिकेच्या मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे व पोलिस निरीक्षक अशोकराव अनंत्रे यांनी आज दि ३१ मार्च रोजी शहरातील आज सकाळपासून किराणा दुकान व भाजीपाल्याची दुकाने बंद करण्यात आल्याने शंभर टक्के बंद ठेवण्यात आल्याने रस्त्यावर एक माणुसही दिसला नाही .फक्त पोलिस व नगर पालिका कर्मचारी कर्तव्य बजावताना दिसुन आले . सध्या […]

Continue Reading

सामाजिक दायित्व जोपासत न.पा. प्रशासनास मदत नंदकुमार मडगुलवार यांच्या तर्फे फवारणी यंत्र व ए.पी.जे.समितीकडून फिनाईल वाटप

मुखेड : संदिप पिल्लेवाड शहरात नगरसेवक विनोद आडेपवार मित्र मंडळातर्फे निराधार लोकांना राशन वाटप सुरु असताना शहरातील व्यापारी नंदकुमार मडगुलवार यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे प्रतिष्ठित व्यापारी तथा काँग्रेस शहराध्यक्ष नंदकुमार मडगुलवार यांच्या वतीने कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी व शहरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून नगर परिषद प्रशासनास फवारणी यंत्र […]

Continue Reading

कोरोना….निर्णायक क्षण…. डॉ. सचिन खल्लाळ निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांच्या शब्दात

              अमेरिकन मानववंश शात्रज्ञ जेरेड डायमंड यांचं ‘ गन्स,जर्म्स अँड स्टील’ नावाचं पुस्तक वाचल्यानंतर, एक इवलासा विषाणू मानव जातीच्या इतिहासाची दिशा बदलू शकतो ह्या गोष्टीची मोठी गम्मत वाटली होती! त्यावेळी जराही कल्पना नव्हती की लवकरच अशा एका विषाणूचा प्रकोप आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. COVID १९ ची साथ आता सामाजिक […]

Continue Reading

लॉकडाऊनमुळे तेलंगनात अडकले मुखेड तालुक्यातील दोन हजार मजुर          मिरची तोडण्याच्या कामासाठी केले होते स्थलांतर

मुखेड / ज्ञानेश्वर  डोईजड तालुक्यात काम नसल्याने तालुक्यातील दोन हजार मजुर मिरची तोडण्याचा रोजगार मिळतो म्हणुन कामासाठी गेले होते पण दि. 24 पासुन कोरोना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लॉकडाऊन केल्याने तेलंगना राज्यात दाने हजार मजुर अडकले असुन यामुळे नातेवाईकही चिंतेत आहेत. तेलंगना राज्यातील खमंग व कोठागूडूम जिल्हयात मिरची व्यवसाय खुप प्रसिध्द आहे. मुखेड तालुका डोंगराळ भाग […]

Continue Reading

वक्त ग्रूप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेच्या वतीने खुडूसच्या आरोग्य विभागास साहीत्य वाटप

नादेंड : प्रतिनिधी कोरोना विषाणुमूळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्यविषयक आपत्कालीन परस्थीती निर्माण झाली आहे.सोलापूर जिल्ह्यतील ग्रामीण भागात परदेश प्रवास करून आलेले नागरीक पुणे -मुंबई व इतर ठीकानाहून कोरोना या विषाणूमुळे स्थलांतरीत नागरीकांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य ग्रामपंचायत कार्य क्षेत्रात सध्यस्थीतीत आहे.त्यामुळे कोरोना या विषाणूचा प्रार्दुभाव सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पसरण्याची शक्यता आहे.कोरोनाच्या प्रसारावर तात्काळ प्रतिबंधात्मक उपाय […]

Continue Reading

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वक्त ग्रुपच्या वतीने गोवा तसेच सोलापूर जिल्ह्यातील फोंडशिरस येथे सामाजिक उपक्रम

नांदेड / प्रतिनिधी नातेपुते येथील फोंडशिरस रोडनजीक राहणार्या लोकांना व नाथपंथी डवरी समाजाच्या पालावरती जाऊन वक्त ग्रुपच्या वतीने कोणाच्या धर्तीवर ते उघड्यावर संसार आलेल्या लोकांना संचारबंदी मिळेल कुठे रोजगार मिळत नसून त्यांची उपासमार होत असल्याचे वक्त ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या लक्षात आल्याने ते संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात आपले काम करत असून सामाजिक वसा आणि वारसा जपण्याचे […]

Continue Reading

कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ; कामगार स्थलांतरीत होणार नाहीत यादृष्टिने आस्थापना प्रमुखांनी उपाययोजना कराव्यात – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड : वैजनाथ  स्वामी कामगार स्थलांतरीत होणार नाहीत यादृष्टिने विविध आस्थापना प्रमुखांनी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी यांनी आदेशाद्वारे दिले आहेत. लॉकडाऊन आदेशामुळे बंद उद्योग व्यवसायातील, साखर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रभावीत झालेले कामगार, परराज्यातील विस्थापीत कामगार यांचे स्थलांतरामुळे लॉकडाऊन व सोशल डिस्टन्स उपाययोजनेच्या […]

Continue Reading