कु.श्रेया संजय वाघमारे हिचे राज्यस्तरीय ज्युनीयर आय.ए.एस. परिक्षेत यश

मुखेड / ज्ञानेश्वर  डोईजड शहरातील एका इंग्लीश स्कुल मध्ये शिकत असलेली कु.श्रेया संजय वाघमारे हिने राज्यस्तरीय ज्युनीयर आय.ए.एस. परिक्षेत उत्तेजनार्थ यश संपादन केले आहे. ज्युनीयर आय.ए.एस. परिक्षा ही संपुर्ण महाराष्ट्रात होत असते यात मुखेड शहरातील व्यापारी तथा विश्व हिंदु परिषदचे शहरमंत्री असलेले संजय वाघमारे यांची मुलगी कु. श्रेया वाघमारे हीने  भाग  घेतला  असता उत्तेजनार्थ यश […]

Continue Reading

नांदेडच्या आमदारास कोरोना ….!

नांदेड: माजी महापौर व त्यांच्या चिरंजीवांच्या संपर्कात आलेले नांदेडचे एक काँग्रेस आमदार कोरोनाने बाधित झाल्याचे वृत्त पुढे आले आहे. नांदेडच्या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण हे कोरोनाने पूर्णतः बरे होऊन शुक्रवारी नांदेडला परतले. त्यानंतर काँग्रेस आमदारच कोरोनाग्रस्त असल्याची माहिती समजल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. प्रथमच निवडून आलेले […]

Continue Reading

कोरोना ’ व्हाया बिदर (कर्नाटक) मार्ग देगलुर शहरात प्रवेश

  देगलुर : राजु राहेरकर आज देगलुर शहर लाईन गल्ली भागातील ५९ वर्षीय महिलेचा ‘कोरोना’ अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ संभाजी पाटील यांनी दिली. सदरील महिला ही पंधरा दिवसापूर्वी कर्नाटक राज्यातील बिदर येथील तिच्या नातेवाईकाच्या लग्न समारंभातुन तिच्या घरी परत आली पण सोमवारी अचानक तिची तब्येत बिघडल्यामुळे उपजिल्हा रुग्णालय देगलुर येथे दाखल […]

Continue Reading

लोहा तालुक्यात दोन महिलांसह एक पुरुष कोरोना पॉझिटिव्ह; आकडा गेला पाचवर!

  लोहा-इमाम लदाफ दोन दिवसांपूर्वी पाठवण्यात आलेले मात्र प्रलंबित असलेले तीनही अहवाल लोहा आरोग्य विभागाला अखेर प्राप्त झाले असून तीनही अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात दोन महिलांसह एका पुरुषाचा समावेश आहे. लोहा शहरातील दोन वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयातील दोन महिलांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने लोहा […]

Continue Reading

मुखेड तालुक्यातील सोयाबीनचे पंचनामे करण्याचे उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांचे आदेश ……कलंबरकर यांच्या मागणीला यश

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड मुखेड तालुक्यात मोठया प्रमाणात शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली पण उगवन न झाल्याने शेतकरी हतबल झाल्याने उपविभागीय कृषि अधिकारी एम.के. सोनटक्के यांनी दि. २१ रोजी सोयाबीनचे पंचनामे करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. तालुक्यात सोयाबीनचे उगवन न झाल्याने रयत क्रांती संघटनेचे युवाजिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी सोयाबीनचे पंचनामे करण्यासाठी प्रशासनास दि. १९ रोजी […]

Continue Reading

दिव्यांग वृध्द निराधार यांच्या अनेक प्रश्नाबाबत ३० जुन रोजी तोंडाला काळी पट्टी व था़लीनांद करुन मेसेज भेजो आंदोलन

दिव्यांग वृध्द निराधार यांच्या अनेक प्रश्नाबाबत दि ३०जुन २०२० रोजी संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे यांच्या नेतृत्वाखाली शासन प्रशासन यांचा निषेध करण्यासाठी तोंडाला काळी पट्टी व था़लीनांद करुन मेसेज भेजो आंदोलन सहभागी व्हावे असे यादव फुलारी यांनी केले मुखेड दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग, […]

Continue Reading

महाविकास आघाडीच्या कर्जमाफीत बिघाडी…आधार कार्ड एकाचे तर नाव दुसऱ्याचे, शेतकऱ्यासमोर दुहेरी संकट

मुखेड : ज्ञानेश्वर  डोईजड महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफी करण्यासाठी महात्मा ज्योतिराव  फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गंत शेतक­ऱ्यांना ऑनलाईल करुन घ्यावे असे सांगितले पण ऑनलाईन करतेवेळेस आधार कार्ड देऊन अंगठा केल्यास दुस­ऱ्याच शेतकऱ्याचे नाव समोर आल्याने  महाविकास आघाडीच्या कर्जमाफीत बिघाडी  झाल्याचे  समोर  आले  असून  शेतकऱ्यासमोर दुहेरी संकट उभे  टाकले  आहे . लोकभारत न्युज मुखेड तालुक्यातील सचिन उत्तमराव […]

Continue Reading

#मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी भक्कम तयारी: अशोक चव्हाण

  मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा मुंबई मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी महाविकास आघाडीच्या राज्य सरकारने भक्कम तयारी केली असल्याचे यासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची मंगळवारी दुपारी येथील सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी […]

Continue Reading

सोयाबीन उगवण न झालेल्या क्षेत्रात आपत्कालीन पीक व्यवस्थापन करावे ▪️जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांची कासरखेड येथे शेतीची पाहणी

नांदेड दि. 23 :  कासारखेडा येथे खरीप हंगाममध्ये शेतकऱ्यांकडून सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर पेरणी करण्यात आली. पेरणीनंतर पाच ते सहा दिवसांनी काही गावातील बियानांची उगवण होत नसल्याबाबत शासनाकडे लेखी व वर्तमानपत्रातून तक्रारी प्राप्त होत आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मौजे कासारखेडा येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष सोयाबीन उगवणीची पाहणी केली. सोयाबीन उगवण कमी […]

Continue Reading

नगरसेवक प्रा. विनोद आडेपवार यांच्या वतीने आर्सेनिक – 30 गोळयाचे वाटप

मुखेड : संदीप  पिल्लेवाड शहरातील नगरसेवक प्रा. विनोद आडेपवार यांच्या वतीने शहरातील गायकवाड गल्ली, तबेला गल्ली,दत्त नगर , मिलिंद नगर,राहुल नगर,प्रबुध्द नगर येथे आर्सेनिक – 30 गोळयाचे मोफत वाटप करण्यात आले. कोरोनाच्या संकट काळात माणवी प्रतिकार शक्ती वाढावी व कोरोना पासुन बचाव व्हावा यासाठी आयुष मंत्रालयव्दारे आर्सेनिक – 30 गोळया खाण्याचे आवाहन केले होेते. नगरसेवक […]

Continue Reading