अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती मंजूर

नांदेड दि. 30 :- अल्पसंख्याक समाजातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रक्कम चुकीच्या बँक खात्यामुळे किंवा खाते बंद पडल्यामुळे खात्यावर जमा झाली नाही अशा विद्यार्थ्यांनी संबंधित शाळेच्या मुख्याध्याकांशी संपर्क साधवा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी बी. आर.कुंडगीर यांनी केले. अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी मा. पंतप्रधान यांनी 15 कलमी कार्यक्रम घोषित […]

Continue Reading

“डॉक्टर्स डे” निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन रक्तदानात सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन

  नांदेड दि. 30 :- जिल्ह्यात 1 जुलै हा दिवस “डॉक्टर्स डे” म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने 1 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील बचत भवन येथे सकाळी 11 वा. रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.   या शिबिरात 300 रक्तदाते उत्स्फुर्त रक्तदान करतील अशी अपेक्षा ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व विभाग व कार्यालय प्रमुख, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी […]

Continue Reading

निवृत्त महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या हस्ते सपत्निक सत्कार

नांदेड :  महसूल विभागातील तीन निवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचा आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देवून सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी सचिन खल्लाळ आदिंची उपस्थित होते. भोकर तहसील कार्यालयातील सेवानिवृत्त अव्वल कारकून केवलसिंग धनू जाधव, देगलूर तहसील कार्यालयातील स्वेच्छा सेवानिवृत्त मंडळ अधिकारी रमाकांत गणपतराव जोशी, लोहा […]

Continue Reading

कृषि दिन कार्यक्रमाचे 1 जुलै रोजी आयोजन

नांदेड . 30 : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची जयंती 1 जुलै रोजी कृषि दिन म्हणून सर्वत्र साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभाग व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कै. यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद नांदेड येथे बुधवार 1 जुलै रोजी सकाळी 11 वा. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या […]

Continue Reading

नांदेड जिल्ह्यात फौजदारी प्रक्रियेचे कलम 144 लागू

  नांदेड : दि. 30 : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात 1 ते 31 जुलै 2020 रोजी मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेश निर्गमीत केला आहे. याअनुषंगाने यापुर्वी निर्गमीत केलेले आदेश जशास तसे लागू राहणार आहे. राज्य शासनाचे आदेश […]

Continue Reading

मुखेड तालुक्यातील एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह …. पण …

मुखेड / ज्ञानेश्वर  डोईजड मुखेड तालुक्यातील बेटमोगरा या गावातील एक ५६ वर्षीय महिलेचा अहवाल दि. ३० रोजी कोरोना पॉझिटिव्ह आला. या अहवालाने पुन्हा एकदा मुखेड तालुक्यात कोरोनाचे आगमन झाले आहे. या महिलेची तब्येत खालावली असल्याने मुखेड येथील वैद्यकिय अधिकारी यांना दाखविले होते त्यांनी या महिलेस नांदेड येथे जाण्याचा सल्ला दिला. नांदेड येथे उपचार व तपासणी […]

Continue Reading

शेतकऱ्यांच्या विकासासाठी शासन सदैव तत्पर – पालकमंत्री अशोक चव्हाण

  नांदेड : राज्यातील शेती आणि शेतकरी यांची स्थिती सुधारण्यासाठी नैसर्गिक हवामानासह त्यांना चांगल्या बियाणांची आणि उच्च तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. यासाठी शासन कटिबद्ध असून वेळोवेळी शेतकऱ्यांसमोरील जी काही आव्हाने येतात त्यातून सावरण्यासाठी शासन प्रयत्नशील राहिले आहे, असे सांगून पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी कृषि दिनानिमित्त शेतकरी बांधवांना चांगल्या खरीप हंगामाबाबत शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यातील कृषि क्षेत्राच्या विकासासाठी […]

Continue Reading

विद्यार्थी दशेत वैद्यकीय क्षेत्रात राज्यस्तरावर ठसा उमठवणाऱ्या भाग्यश्रीची कहाणी

  हिंगोली जिल्ह्यामध्ये एक वसमत तालुक्यातील एक छोटे गाव आहे. त्या गावामध्ये 1993 साली नरवाडे कुटुंबात एका मुलीचा जन्म झाला तीची ही कथा, गुंज हे गाव खूप छोटं गाव, ते गाव महाराष्ट्राच्या नकाशात शोधाल तरी सापडणे कठीण असं छोटंसं गाव आहे. गावामध्ये मोजकीच घरे, एकच प्राथमिक शाळा, येथील, शेतकरी वैजनाथ व मिना नरवाडे यांची कन्या, […]

Continue Reading

कु.श्रेया संजय वाघमारे हिचे राज्यस्तरीय ज्युनीयर आय.ए.एस. परिक्षेत यश

मुखेड / ज्ञानेश्वर  डोईजड शहरातील एका इंग्लीश स्कुल मध्ये शिकत असलेली कु.श्रेया संजय वाघमारे हिने राज्यस्तरीय ज्युनीयर आय.ए.एस. परिक्षेत उत्तेजनार्थ यश संपादन केले आहे. ज्युनीयर आय.ए.एस. परिक्षा ही संपुर्ण महाराष्ट्रात होत असते यात मुखेड शहरातील व्यापारी तथा विश्व हिंदु परिषदचे शहरमंत्री असलेले संजय वाघमारे यांची मुलगी कु. श्रेया वाघमारे हीने  भाग  घेतला  असता उत्तेजनार्थ यश […]

Continue Reading

नांदेडच्या आमदारास कोरोना ….!

नांदेड: माजी महापौर व त्यांच्या चिरंजीवांच्या संपर्कात आलेले नांदेडचे एक काँग्रेस आमदार कोरोनाने बाधित झाल्याचे वृत्त पुढे आले आहे. नांदेडच्या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण हे कोरोनाने पूर्णतः बरे होऊन शुक्रवारी नांदेडला परतले. त्यानंतर काँग्रेस आमदारच कोरोनाग्रस्त असल्याची माहिती समजल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. प्रथमच निवडून आलेले […]

Continue Reading